Jump to content

भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघ

भारत ध्वज भारत
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव द वंडर बॉइज
The Wonder Boys
राष्ट्रीय संघटनाअखिल भारतीय फुटबॉल महासंघ
प्रादेशिक संघटना ए.फ.सी. (एशिया)
मुख्य प्रशिक्षक इगोर इटिमॅक
कर्णधार सुनील छेत्री
सर्वाधिक गोल सुनील छेत्री
फिफा संकेत IND
सद्य फिफा क्रमवारी १४५
फिफा क्रमवारी उच्चांक ९४ (फेब्रुवारी १९९६)
फिफा क्रमवारी नीचांक १६५ (मार्च २००७)
सद्य एलो क्रमवारी १६०
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २ - १ भारतचा ध्वज भारत
(लंडन, इंग्लंड; जुलै ३१, इ.स. १९४८)
सर्वात मोठा विजय
भारतचा ध्वज भारत ७ - ० श्रीलंकाचा ध्वज सेलोन
(बंगलोर, भारत; डिसेंबर १६, १९६३)
सर्वात मोठी हार
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ ११ - १ भारतचा ध्वज भारत
(मॉस्को, सोव्हियेत संघ; सप्टेंबर १६, १९५५)
ए.फ.सी. एशिया चषक
पात्रता २ (प्रथम १९६४)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजेते, १९६४

शेवटचा व पुढील सामना

विश्वचषक प्रदर्शन

एशिया चषक प्रदर्शन

  • १९६४ - उप विजेते

दक्षिण एशिया फुटबॉल संघटन चषक प्रदर्शन

  • १९९३ - विजेते
  • १९९५ - उप विजेते
  • १९९७ - विजेते
  • १९९९ - विजेते
  • २००३ - तिसरे स्थान
  • २००५ - विजेते

ए.एफ.सी. युवा अजिंक्यपद प्रदर्शन

  • १९७० - उप विजेते
  • १९७४ - अजिंक्यपद
  • २००४ - प्राथमिक फेरी
  • २००६ - प्राथमिक फेरी

ए.एफ.सी. चॅलेंज चषक प्रदर्शन

  • २००६ - उप उपांत्य फेरी

नेहरू चषक प्रदर्शन

  • २००७ - विजेते

सद्य संघ

The following players were called up for the 2010 FIFA World Cup पात्रता.(Second Leg)

क्र. जागा नाव जन्म दिनांक/ वय सामने गोल क्लब
गो.र.सुबषिश रॉय चौधुरी सप्टेंबर २७, इ.स. १९८६भारत महिंद्रा युनायटेड
गो.र.सुब्राता पाल डिसेंबर २४, इ.स. १९८६भारत किंगफिशर ईस्ट बंगाल
फॉर.तारीफ़ शेख
मि.फि. क्रिष्णन नायर अज्नान मे ३, इ.स. १९८३भारत महिंद्रा युनायटेड
मि.फि. क्लाइमेक्स लावरेंस जानेवारी १६, इ.स. १९७९भारत डेम्पो
डिफें गौर्मंघी मोइरन्ग्थेम् सिंह जानेवारी २५, इ.स. १९८६भारत चर्चिल ब्रदर्स
मि.फि. न. प. प्रदीप एप्रिल २८, इ.स. १९८३भारत महिंद्रा युनायटेड
डिफें देबब्रता रॉय नोव्हेंबर ४, इ.स. १९८६भारत किंगफिशर ईस्ट बंगाल
फॉर.मंजीत सिंह जानेवारी २५. इ.स. १९८६भारत महिंद्रा युनायटेड
१० मि.फि. स्टीव दिअस डिसेंबर २५, इ.स. १९८३भारत महिंद्रा युनायटेड
११ फॉर.सुनील छेत्रीऑगस्ट ३, इ.स. १९८४भारत जे.सी.टी
१२ डिफें सयेद रहीम नबी डिसेंबर १२, इ.स. १९८२भारत किंगफिशर ईस्ट बंगाल
१३ मि.फि. क्लिफ्फोर्ड मिरांडा भारत डेम्पो
१४ डिफें महेश गवली जानेवारी २३, इ.स. १९८०भारत डेम्पो
१५ फॉर.बैचुंग भूटिया जून १५, इ.स. १९७६भारत मोहन बागन
१६ डिफें समीर नाइक ऑगस्ट ८, इ.स. १९७९भारत डेम्पो
१७ डिफें इरुन्ग्बम सुरकुमार सिंह मार्च २१, इ.स. १९८३भारत किंगफिशर ईस्ट बंगाल
१८ मि.फि. मेहराज दिन वाडू फेब्रुवारी १२, इ.स. १९८४भारत किंगफिशर ईस्ट बंगाल


बाह्य दुवे

Flag of India
भारतीय फुटबॉल
Flag of India
राष्ट्रीय संघटन राष्ट्रीय संघ फुटबॉल क्लबफुटबॉल मैदान
भारतातील फुटबॉल स्पर्धा
राष्ट्रीय फुटबॉल लीगफेडरेशन चषकसंतोष चषकडुरांड चषक