Jump to content

भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०

भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०
वेस्ट इंडीज महिला
भारत महिला
तारीख१ – २० नोव्हेंबर २०१९
संघनायकस्टेफनी टेलर मिताली राज (म.ए.दि.)
हरमनप्रीत कौर (म.ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकालभारत महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावास्टेफनी टेलर (१९३) पूनम राउत (१२३)
सर्वाधिक बळीअनिसा मोहम्मद (५) दीप्ती शर्मा (५)
पूनम यादव (५)
मालिकावीरस्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज)
२०-२० मालिका
निकालभारत महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावाशेमेन कॅम्पबेल (५९) शफाली वर्मा (१५८)
सर्वाधिक बळीहेली मॅथ्यूस (६) दीप्ती शर्मा (८)
मालिकावीरशफाली वर्मा (भारत)

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१९ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिपअंतर्गत खेळवली गेली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

आयसीसी महिला चँपियनशिप
१ नोव्हेंबर २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२५/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२४ (५० षटके)
स्टेफनी टेलर ९४ (९१)
शिखा पांडे २/३८ (९ षटके)
प्रिया पुनिया ७५ (१०७)
अनिसा मोहम्मद ५/४६ (१० षटके)
वेस्ट इंडीज महिला १ धावेने विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • आलिया ॲलेने आणि शॉनिशा हेक्टर (विं) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • आयसीसी महिला चँपियनशिप गुण : वेस्ट इंडीज महिला - २, भारत महिला - ०.

२रा सामना

आयसीसी महिला चँपियनशिप
३ नोव्हेंबर २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९१/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३८ (४७.२ षटके)
पूनम राउत ७७ (१२८)
अफि फ्लेचर २/३२ (१० षटके)
शेमेन कॅम्पबेल ३९ (९०)
पूनम यादव २/२६ (१० षटके)
भारत महिला ५३ धावेने विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: पूनम राउत (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • आयसीसी महिला चँपियनशिप गुण : भारत महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०.

३रा सामना

आयसीसी महिला चँपियनशिप
६ नोव्हेंबर २०१९
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१९४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९५/४ (४२.१ षटके)
स्टेफनी टेलर ७९ (११२)
पूनम यादव २/३५ (१० षटके)
स्म्रिती मंधाना ७४ (६३)
हेली मॅथ्यूस ३/२७ (८.१ षटके)
भारत महिला ६ गडी राखून विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: स्म्रिती मंधाना (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • आयसीसी महिला चँपियनशिप गुण : भारत महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

९ नोव्हेंबर २०१९
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८५/४ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०१/९ (२० षटके)
शफाली वर्मा ७३ (४९)
अनिसा मोहम्मद २/३५ (४ षटके)
शेमेन कॅम्पबेल ३३ (३४)
राधा यादव २/१० (४ षटके)
भारत महिला ८४ धावांनी विजयी
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
सामनावीर: शफाली वर्मा (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • आलिया ॲलेने (विं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

१० नोव्हेंबर २०१९
१३:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०३/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०४/० (१०.३ षटके)
चेडिअन नेशन ३२ (३६)
दीप्ती शर्मा ४/१० (४ षटके)
भारत महिला १० गडी राखून विजयी
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
सामनावीर: शफाली वर्मा (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.

३रा सामना

१४ नोव्हेंबर २०१९
१८:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
५९/९ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
६०/३ (१६.४ षटके)
छिनेल हेन्री ११ (१८)
राधा यादव २/६ (४ षटके)
जेमिमाह रॉड्रिगेस ४०* (५१)
हेली मॅथ्यूस २/७ (४ षटके)
भारत महिला १० गडी राखून विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
सामनावीर: जेमिमाह रॉड्रिगेस (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.

४था सामना

१७ नोव्हेंबर २०१९
१३:३०
धावफलक
भारत Flag of भारत
५०/७ (९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४५/५ (९ षटके)
हेली मॅथ्यूस ११ (१४)
अनुजा पाटील २/८ (२ षटके)
भारत महिला ५ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
सामनावीर: हेली मॅथ्यूस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ९-९ षटकांचा करण्यात आला.

५वा सामना

२० नोव्हेंबर २०१९
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१३४/३ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
७३/७ (२० षटके)
वेदा कृष्णमूर्ती ५७* (४८)
हेली मॅथ्यूस १/२३ (४ षटके)
आलिया ॲलेने १/२३ (४ षटके)
किशोना नाइट २२ (३९)
अनुजा पाटील २/३ (३ षटके)
भारत महिला ६१ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
सामनावीर: वेदा कृष्णमूर्ती (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.