भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९४-९५
भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९४-९५ | |||||
न्यू झीलंड | भारत | ||||
तारीख | १ – २५ फेब्रुवारी १९९५ | ||||
संघनायक | सारा इलिंगवर्थ | पूर्णिमा राऊ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | डेबी हॉकले (१०७) | चंद्रकांता कौल (७९) | |||
सर्वाधिक बळी | क्लेअर निकोल्सन (४) कतरिना कीनन (४) | नीतू डेव्हिड (४) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेबी हॉकले (५४) | पूर्णिमा राऊ (६०) | |||
सर्वाधिक बळी | कॅरेन मुसन (२) कॅथरीन कॅम्पबेल (२) ज्युली हॅरिस (२) | नीतू डेव्हिड (२) |
भारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९५ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला. त्यांनी प्रथम न्यू झीलंडविरुद्ध एक कसोटी सामना आणि एक एकदिवसीय सामना खेळला, कसोटी अनिर्णित केली आणि एकदिवसीय सामना जिंकला. त्यानंतर ते न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यू झीलंड महिला शताब्दी स्पर्धेत खेळले, एक वनडे तिरंगी मालिका, जी त्यांनी अंतिम फेरीत न्यू झीलंडला हरवून जिंकली.[१][२]
एकमेव महिला कसोटी
७ – १० फेब्रुवारी १९९५ धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
४०३/८घोषित (१७४.५ षटके) डेबी हॉकले १०७ (३८२) नीतू डेव्हिड ४/५१ (३० षटके) | ||
- भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कतरिना कीनन, क्लेअर निकोल्सन, किर्स्टी बाँड, ट्रूडी अँडरसन, सारा इलिंगवर्थ (न्यू झीलंड), लया फ्रान्सिस, रेणू मार्गरेट, चंदरकांता कौल, अंजू जैन, ऋषीजा मुडगेल, आरती वैद्य, संगिता डबीर, पूर्णिमा राऊ आणि नीतू डेव्हिड (भारत) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
एकमेव महिला एकदिवसीय
१२ फेब्रुवारी १९९५ धावफलक |
न्यूझीलंड १७६/७ (५० षटके) | वि | भारत १७८/८ (४८.२ षटके) |
डेबी हॉकले ५४ (१२०) नीतू डेव्हिड २/२६ (१० षटके) | पूर्णिमा राऊ ६० (७४) कॅरेन मुसन २/२३ (८.२ षटके) |
- न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कतरिना कीनन, क्लेअर निकोल्सन, जस्टिन रसेल (न्यू झीलंड), आरती वैद्य, ऋषीजा मुडगेल, रेणू मार्गरेट, स्मिता हरिकृष्णा, अंजुम चोप्रा आणि नीतू डेव्हिड (भारत) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "India Women tour of New Zealand 1994/95". ESPN Cricinfo. 18 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "India Women in New Zealand 1994/95". CricketArchive. 18 July 2021 रोजी पाहिले.