Jump to content

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९७६-७७

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९७७ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा केला. ज्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघांबरोबर एक-एक कसोटी सामना भारतीय महिलांनी खेळला.

न्यू झीलंड महिला वि भारत महिला

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९७६-७७
न्यू झीलंड महिला
भारत महिला
तारीख८ – ११ जानेवारी १९७७
संघनायकट्रिश मॅककेल्वीशांता रंगास्वामी
कसोटी मालिका
निकाल१-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यू झीलंडविरुद्ध ८-११ जानेवारी १९७७ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळला जो अनिर्णित सुटला. भारतीय महिलांनी प्रथमच न्यू झीलंडच्या भूमीवर आणि विदेशात महिला कसोटी सामना खेळला.




एकमेव महिला कसोटी

८-११ जानेवारी १९७७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
२०० (९८.४ षटके)
चेरिल हेंशीलवूड ४१
शुभांगी कुलकर्णी ४/६३ (२४.४ षटके)
१७७ (१३४.३ षटके)
शांता रंगास्वामी १०८
जॅकी लॉर्ड ५/४० (४०.३ षटके)
२२५/४घो (१०२ षटके)
बार्बरा बेवेज १००*
डायना एडलजी २/६६ (३५ षटके)
४५/३ (४९ षटके)
शांता रंगास्वामी २५*
माउरीन पीटर्स १/५ (६ षटके)
सामना अनिर्णित.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
  • नाणेफेक: भारत महिला, क्षेत्ररक्षण.
  • न्यू झीलंड महिला आणि भारत महिला या दोन देशांमधला पहिला महिला कसोटी सामना.
  • न्यू झीलंडच्या भूमीवर भारतीय महिलांचा पहिला महिला कसोटी सामना.
  • चेरिल हेंशीलवूड आणि विकी बर्ट (न्यू) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.


ऑस्ट्रेलिया महिला वि भारत महिला

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९७६-७७
ऑस्ट्रेलिया महिला
भारत महिला
तारीख१५ – १७ जानेवारी १९७७
संघनायकमार्गरेट जेनिंग्सशांता रंगास्वामी
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५-१७ जानेवारी १९७७ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळला जो ऑस्ट्रेलिया महिलांनी १८७ धावांनी जिंकला. भारतीय महिलांनी प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर महिला कसोटी सामना खेळला.




एकमेव महिला कसोटी

१५-१७ जानेवारी १९७७
धावफलक
वि
२६६ (६८.२ षटके)
एलेन ब्रे ८६
शुभांगी कुलकर्णी ६/९९ (२२.२ षटके)
१२२ (६४.५ षटके)
डायना एडलजी ३२
लीन डेनहोल्म २/१० (५.५ षटके)
१५२/१घो (३१ षटके)
लोर्रेन हिल ७४*
शांता रंगास्वामी १/४४ (११ षटके)
१४९ (८४ षटके)
शांता रंगास्वामी ५५
रायली थॉम्पसन ४/४१ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १४७ धावांनी विजयी.
हेल स्कूल मैदान, पर्थ
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलिया महिला आणि भारत महिला या दोन देशांमधला पहिला महिला कसोटी सामना.
  • ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतीय महिलांचा पहिला महिला कसोटी सामना.
  • ऑस्ट्रेलियन महिलांनी महिला कसोटीत भारतीय महिलांवर प्रथमच कसोटी विजय मिळवला.
  • पेटा वर्को आणि क्रिस्टीन व्हाइट (ऑ) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
  • या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.