भारतीय प्रताधिकार कायद्यातील प्रताधिकार कालावधी
प्रताधिकार कायदा १८४७ कायदा चालू १८४७ ते १९१३ | प्रताधिकार कायदा १९१४ | प्र्ताधिकार कायदा १९५७ | |
---|---|---|---|
पुस्तके | लेखकाचे आयुष्य + ७ वर्षे अथवा ४२ वर्षे जे अधिक असेल ते [इफेक्टीव्ह २८ ऑगस्ट १८३३ ते (१९०३ला जन्मलेली व्यक्ती १९१३ मध्ये १० वर्षाची किमान स्वरूपाचे लेखन करणारी असू शकेल+ १०० वर्षे वय + ७ वर्षे =) अंदाजे इस.२०१०] म्हणजे १९१४ पुर्वी भारतात प्रकाशित लेखन करणारा लेखक २०१० पुर्वी मृत्यू पावल्याचे निश्चित केल्यास असे लेखन प्रताधिकार मुक्त सार्वजनिक अधिक्षेत्रात उपलब्ध असणे अभिप्रेत असावे. | ||
मासिके एनसायक्लोपिडीयातील इत्यादितील निबंध | प्रकाशकाकडे २८ वर्षेपर्यंत त्यानंतर संबंधीत लेखकाकडे उपरोल्लेखीत उर्वरीत काळासाठी |