Jump to content

भारतीय तटरक्षक

भारतीय तटरक्षक
स्थापना१८ ऑगस्ट १९७८
देशभारत ध्वज भारत
विभागतटरक्षक
आकार५४००
ब्रीदवाक्यवयम् रक्षामः

भारतीय तटरक्षक दलाची स्थापना १८ ऑगस्ट १९७८ करण्यात आली. किनार्र्यापासून १२ सागरी मैलापर्यंतची सागरी सुरक्षा भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात असते.