Jump to content

भारतीय तंत्रज्ञान संस्था (खरगपूर)

भारतीय तंत्रज्ञान संस्था
ब्रीदवाक्ययोगः कर्मसु कौशलम
Presidentदामोदर आचार्य
पदवी २९५०(अंदाजे)
स्नातकोत्तर २४००(अंदाजे)
Campus शहरी,२,१०० एकर(८.५ किमी 2), खडगपूर




भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर (इंग्लिश: Indian Institute of Technology, Kharagpur) ही खरगपूर, पश्चिम बंगाल येथे असलेली भारतातील एक नामांकित स्वायत्त तंत्रशिक्षण संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना भारत सरकारने अभियंते व शास्त्रज्ञ तयार व्हावे या उद्देशाने १९५१ साली स्थापन केली. ही भारतातील पहिली आय.आय.टी. होती.

बाह्य दुवे