Jump to content

भारतीय गणित (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


  • ह्या विषयावरील भारतीय गणित हा मुख्य लेख आहे. हा लेख प्राचीन भारतीय गणिताबद्दल सुद्धा माहिती देतो. भारती कृष्ण तीर्थ यांनी विसाव्या शतकात केलेले गणित विषयक लेखन वेदांतील नसून प्रत्यक्षात काही गृहीतकांवर विसंबलेले असले तरीही अनभिज्ञतेतून त्याचा उल्लेख बऱ्याचदा वैदिक गणित म्हणून केला जातो. २०१६ सालापासून हे असले गणित काही शाळांमधून वैदिक गणित म्हणून शिकवले जात असले तरीही .[] वस्तुत बीजगणितातील सूत्रे वापरून दिलेल्या विशिष्ट संख्यांच्या साठी तयार केलेल्या नियमांचा उपयोग करून सोप्या आकडेमोडी शिकवल्या जातात. हे वैदिक गणित म्हणता येत नाही. तसेच ते शालेय गणिताला पर्याय म्हणता येत नाही.



संदर्भ