भारतीय खगोलभौतिकी संस्था
Director | पी. श्रीकुमार[१] |
---|---|
Campus | शहरी |
भारतीय खगोलभौतिकी संस्था (इंग्रजी: Indian Institute of Astrophysics (IIA) - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजीक्स) (लघुरूप: आयआयए) ही भारतातील बंगलोर येथील महत्त्वाची राष्टीय संशोधन संस्था आहे. येथे प्रामुख्याने खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व त्याचाशी संबंधित विषयांवर संशोधन होते. आयआयएला देशातील सर्वोत्तम संशोधन संस्था म्हणून ओळखले जाते.
या संस्थेअंतर्गत अनेक प्रयोगशाळा व वेधशाळांचे जाळे आहे. त्यामध्ये कोडाईकनाल येथील कोडाईकनाल सौर वेधशाळा, कवलूर येथील वैनू बापू वेधशाळा आणि हानले येथील भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा यांचा समावेश आहे.[२]
इतिहास
शैक्षणिक
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "संचालकांचे पान" (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "आढावा" (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)