Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७
वेस्ट इंडीज
भारत
तारीख२३ जून – ९ जुलै २०१७
संघनायकजेसन होल्डर (ए.दि.)
कार्लोस ब्रेथवेट (टी२०)
विराट कोहली
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावाशाई होप (१८१) अजिंक्य रहाणे (३३६)
सर्वाधिक बळीजेसन होल्डर (८) कुलदीप यादव (८)
मालिकावीरअजिंक्य रहाणे (भा)
२०-२० मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाइव्हिन लुईस (१२५) दिनेश कार्तिक (४८)
सर्वाधिक बळीजेरोम टेलर (२)
केस्रिक विल्यम्स (२)
कुलदीप यादव (१)

भारत क्रिकेट संघाने जून आणि जुलै २०१७ मध्ये ५-एकदिवसीय आणि एका टी२० सामन्यासाठी वेस्ट इंडीज दौरा केला.[][][] भारतीय संघाने एकदिवसीय मालिका ३–१ अशी जिंकली.[] एकमेव टी२० सामना वेस्ट इंडीजने ९ गडी राखून जिंकला.[]

संघ

ए.दि. टी२०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[]भारतचा ध्वज भारत[]वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[]भारतचा ध्वज भारत[]
  • वेस्ट इंडीजच्या संघात सुनिल अ‍ॅम्ब्रिस आणि काईल होप यांची किरॉन पॉवेल आणि जोनाथन कार्टर ह्यांच्या जागी शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी निवड केली गेली.[]

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

२३ जून २०१७
९:००
धावफलक
भारत Flag of भारत
१९९/३ (३९.२ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
शिखर धवन ८७ (९२)
जेसन होल्डर १/३४ (८ षटके)
अनिर्णित
क्विन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि जोएल विल्सन (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढचा खेळ होऊ शकला नाही..
  • एकदिवसीय पदार्पण: कुलदीप यादव (भा).

२रा एकदिवसीय सामना

२५ जून २०१७
९:००
धावफलक
भारत Flag of भारत
३१०/५ (४३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०५/६ (४३ षटके)
अजिंक्य रहाणे १०३ (१०४)
अल्झारी जोसेफ २/७३ (८ षटके)
शाई होप ८१ (८८)
कुलदीप यादव ३/५० (९ षटके)
भारत १०५ धावांनी विजयी
क्विन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो
पंच: नायजेल दुगीड (वे) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: अजिंक्य रहाणे (भा)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला.
  • कॅरेबियन बेटांवर वेस्ट इंडीजविरुद्ध ही भारताची सर्वोच्च धावसंख्या.[१०]

३रा एकदिवसीय सामना

३० जून २०१७
९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२५१/४ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५८ (३८.१ षटके)
महेंद्रसिंग धोणी ७८* (७९)
मिग्वेल कमिन्स २/५६ (१० षटके)
जेसन मोहम्मद ४० (६१)
रविचंद्रन अश्विन ३/२८ (१० षटके)
भारत ९३ धावांनी विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम. ॲंटिग्वा. ॲंटिग्वा आणि बार्बुडा
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि नायजेल दुगीड (वे)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (भा)

४था एकदिवसीय सामना

२ जुलै २०१७
९:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१८९/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७८ (४९.४ षटके)
इव्हिन लुईस ३५ (६०)
उमेश यादव ३/३६ (१० षटके)
अजिंक्य रहाणे ६० (९१)
जेसन होल्डर ५/२७ (९.४ षटके)
वेस्ट इंडीज ११ धावांनी विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम. ॲंटिग्वा. ॲंटिग्वा आणि बार्बुडा
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: जेसन होल्डर (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • जेसन होल्डरचे (वे) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५ बळी.[११]

५वा एकदिवसीय सामना

६ जुलै २०१७
९:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०५/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०६/२ (३६.५ षटके)
शाई होप ५१ (९८)
मोहम्मद शमी ४/४८ (१० षटके)
विराट कोहली १११* (११५)
अल्झारी जोसेफ १/३९ (७ षटके)
भारत ८ गडी व ७९ चेंडू राखून विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि लेजली रेफर (वे)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • विराट कोहलीचे (भा) धावांचा पाठलाग करताना १८वे एकदिवसीय शतक केले आणि या आधीचा सचिन तेंडूलकरचा १७ षटकांचा विक्रम मोडला.[१२]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

एकमेव टी२०

९ जुलै २०१७
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१९०/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९४/१ (१८.३ षटके)
दिनेश कार्तिक ४८ (२९)
जेरोम टेलर २/३१ (४ षटके)
इव्हिन लुईस १२५* (६२)
कुलदीप यादव १/३४ (४ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी व ९ चेंडू राखून विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: नायजेल दुगीड (वे) आणि लेजली रेफर (वे)
सामनावीर: इव्हिन लुईस (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • टी२० पदार्पण: कुलदीप यादव (भा).
  • इव्हिन लुईसची (वे) वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वोच्च धावसंख्या.[१३] धावांचा पाठलाग करताना ह्या टी२० धील सर्वाधिक तसेच भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या.[१३]
  • टी२० मध्ये एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा इव्हिन लुईस हा पहिलाच क्रिकेट खेळाडू.[१४]


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "भविष्यातील दौर्‍यांचा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "चॅंपियन्स ट्रॉफीनंतर लगेच भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर रवाना होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "जून-जुलै २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौरा करणार असल्याचे बीसीसीआयतर्फे जाहीर". हिंदुस्तान टाईम्स (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "कोहली आणि फिरकी गोलंदाजांनी मालिकेवर केले ३-१ ने शिक्कामोर्तब" (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "लुईसच्या नाबाद १२५ धावांमुळे वेस्ट इंडीजचा ९ गडी राखून विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "भारताविरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वेस्ट इंडीज संघात कोणताही बदल नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ a b "वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी पंत, कुलदीपची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "एकमेव टी२० साठी गेलला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "काईल होप, आणि अ‍ॅम्ब्रिसचे एकदिवसीय पदार्पण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "रहाणेच्या शतकामुळे भारताचा वेस्ट इंडीजविरुद्ध १०५ धावांनी विजय". टाइम्स ऑफ इंडीया (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "धोणीची सर्वात संथ फलंदाजी, होल्डरचे पहिल्यांदाच पाच बळी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "कोहली सेव्हर्स ट्रम्प ओव्हर शॉर्ट बॉल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ a b "इव्हिन लुईस डिस्ट्रॉइज इंडीया; वेस्ट इंडीज विन वन-ऑफ टी२०". क्रिकेट काऊंटी (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "टी२० मध्ये एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा इव्हिन लुईस हा पहिलाच क्रिकेट खेळाडू". इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे


भारतीय क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
१९५३ | १९६२ | १९७१ | १९७६ | १९८३ | १९८९ | १९९७ | २००२ | २००६ | २००९ | २०११ | २०१६ | २०१७ | २०२३