Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८८-८९

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८८-८९
वेस्ट इंडीज
भारत
तारीख७ मार्च – ३ मे १९८९
संघनायकव्हिव्ह रिचर्ड्सदिलीप वेंगसरकर
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावारिची रिचर्डसन (६१९) संजय मांजरेकर (२००)
सर्वाधिक बळीमाल्कम मार्शल (१९) कपिल देव (१८)
एकदिवसीय मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली

भारत क्रिकेट संघाने मार्च - मे १९८९ दरम्यान चार कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिकेत देखील वेस्ट इंडीजने ५-० ने विजय संपादन केला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

७ मार्च १९८९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४८/४ (४८ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९८/८ (४८ षटके)
डेसमंड हेन्स ११७* (१३२)
कपिल देव २/३० (९ षटके)
अजय शर्मा ४३* (४८)
व्हिव्ह रिचर्ड्स ३/४७ (१० षटके)
वेस्ट इंडीज ५० धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.

२रा सामना

९ मार्च १९८९
धावफलक
भारत Flag of भारत
१८४ (४८ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५१/४ (३८.४ षटके)
कपिल देव ४४ (४७)
व्हिव्ह रिचर्ड्स ४/४२ (१० षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.

३रा सामना

११ मार्च १९८९
धावफलक
भारत Flag of भारत
१९२ (४९.५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९३/४ (४७.२ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ५० (९२)
इयान बिशप ४/३३ (९.५ षटके)
कीथ आर्थरटन ७६* (११४)
चेतन शर्मा १/२३ (८ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: कीथ आर्थरटन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • रॉबिन सिंग (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

१८ मार्च १९८९
धावफलक
भारत Flag of भारत
२३७/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२४०/२ (४३.२ षटके)
दिलीप वेंगसरकर ८८ (१२०)
इयान बिशप ४/४६ (१० षटके)
गॉर्डन ग्रीनिज ११७ (१२३)
अजय शर्मा १/४७ (१० षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

५वा सामना

२१ मार्च १९८९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२८९/२ (४३.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८८/८ (४३.५ षटके)
डेसमंड हेन्स १५२* (१२६)
चेतन शर्मा १/३८ (७.५ षटके)
कपिल देव ३८ (४८)
व्हिव्ह रिचर्ड्स ३/४१ (१० षटके)
वेस्ट इंडीज १०१ धावांनी विजयी.
बाउर्डा, गयाना
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४३.५ षटकांचा खेळविण्यात आला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२५-३० मार्च १९८९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
४३७ (१४१ षटके)
रिची रिचर्डसन १९४ (३६७)
अर्शद अय्युब ५/१०४ (३१ षटके)
८६/१ (३९ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ४२* (१०४)
कर्टनी वॉल्श १/१२ (६ षटके)
सामना अनिर्णित.
बाउर्डा, गयाना
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
  • इयान बिशप (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

७-१२ एप्रिल १९८९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३२१ (१०५.२ षटके)
संजय मांजरेकर १०८
इयान बिशप ६/८७ (२५ षटके)
३७७ (१११.५ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ११७
रवि शास्त्री ४/७८ (२८ षटके)
२५१ (९७.३ षटके)
रवि शास्त्री १०७
माल्कम मार्शल ५/६० (२६ षटके)
१९६/२ (४८ षटके)
डेसमंड हेन्स ११२
चेतन शर्मा १/१९ (४ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

१५-२० एप्रिल १९८९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
३१४ (१२३.३ षटके)
ऑगस्टिन लोगी ८७
अर्शद अय्युब ५/११७ (५२ षटके)
१५० (६७ षटके)
अरूणलाल ३०
माल्कम मार्शल ५/३४ (१७ षटके)
२६६ (९७ षटके)
रिची रिचर्डसन ९९
कपिल देव ५/५८ (२५ षटके)
२१३ (८१.५ षटके)
दिलीप वेंगसरकर ६२
माल्कम मार्शल ६/५५ (१९.५ षटके)
वेस्ट इंडीज २१७ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.

४थी कसोटी

२८ एप्रिल - ३ मे १९८९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२८९ (१०२.२ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ११६
कर्टनी वॉल्श ६/६२ (२९ षटके)
३८४ (१२३.५ षटके)
रिची रिचर्डसन १५६
कपिल देव ६/८४ (३३ षटके)
१५२ (४८.३ षटके)
संजय मांजरेकर ४१
कर्टनी वॉल्श ४/३९ (१७ षटके)
६०/३ (१८.४ षटके)
डेसमंड हेन्स ३५
रवि शास्त्री १/९ (७ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
सबिना पार्क, जमैका
सामनावीर: कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • एम. वेंकटरामन (भा) याने कसोटी पदार्पण केले.