Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७०-७१

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७०-७१
वेस्ट इंडीज
भारत
तारीख१८ फेब्रुवारी – १९ एप्रिल १९७१
संघनायकगारफील्ड सोबर्सअजित वाडेकर
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावागारफील्ड सोबर्स (५९७) सुनील गावसकर (७७४)
सर्वाधिक बळीजॅक नोरिगा (१७) श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (२२)

भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९७१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने १-० अशी जिंकली. ही मालिका भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहीली गेली. याच मालिकेत भारताने वेस्ट इंडीजवर पहिल्यांदा कसोटी जिंकली तसेच कैरेबियन बेटांवरसुद्धा भारताला प्रथम कसोटी मालिका जिंकण्यास यश आले. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताने ही मालिका खूप गाजवली. सुनील गावसकर यांनी या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१८-२३ फेब्रुवारी १९७१
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३८७ (१५८.४ षटके)
दिलीप सरदेसाई २१२
वॅनबर्न होल्डर ४/६० (२७.४ षटके)
२१७ (९३.५ षटके)
रोहन कन्हाई ५६
एरापल्ली प्रसन्ना ४/६५ (३३ षटके)
३८५/५ (१३६ षटके)(फॉ/ऑ)
रोहन कन्हाई १५८
एकनाथ सोळकर २/५६ (२२ षटके)
सामना अनिर्णित.
सबिना पार्क, जमैका

२री कसोटी

६-१० मार्च १९७१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
२१४ (७२.५ षटके)
चार्ली डेव्हिस ७१
एरापल्ली प्रसन्ना ४/५४ (१९.५ षटके)
३५२ (१५७.४ षटके)
दिलीप सरदेसाई ११२
जॅक नोरिगा ९/९५ (४९.४ षटके)
२६१ (११०.५ षटके)
रॉय फ्रेडरिक्स ८०
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ५/९५ (३६ षटके)
१२५/३ (४९.४ षटके)
सुनील गावसकर ६७
आर्थर बॅरेट ३/४३ (८.४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • सुनील गावसकर (भा) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

१९-२४ मार्च १९७१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
३६३ (१५८.२ षटके)
डेस्मंड लुईस ८१
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ३/१२८ (५९ षटके)
३७६ (१६७.४ षटके)
सुनील गावसकर ११६
गारफील्ड सोबर्स ३/७२ (४३ षटके)
३०७/३घो (१०० षटके)
चार्ली डेव्हिस १२५
बिशनसिंग बेदी २/५५ (२६ षटके)
१२३/० (३० षटके)
सुनील गावसकर ६४
सामना अनिर्णित.
बाउर्डा, गयाना


४थी कसोटी

१-६ एप्रिल १९७१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
५०१/५घो (१७१ षटके)
गारफील्ड सोबर्स १७८
बिशनसिंग बेदी २/१२४ (५४ षटके)
३४७ (१२५.४ षटके)
दिलीप सरदेसाई १५०
उटन डोव ४/६९ (२३ षटके)
१८०/६घो (४३ षटके)
रॉय फ्रेडरिक्स ४८
आबिद अली ३/७० (२१ षटके)
२२१/५ (१०३ षटके)
सुनील गावसकर ११७
गारफील्ड सोबर्स २/३१ (२३ षटके)

५वी कसोटी

१३-१९ एप्रिल १९७१
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३६० (१३३.३ षटके)
सुनील गावसकर १२४
डेव्हिड होलफोर्ड ३/६८ (२८.३ षटके)
५२६ (२१६.३ षटके)
गारफील्ड सोबर्स १३२
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ४/१०० (३७.३ षटके)
४२७ (१९७.४ षटके)
सुनील गावसकर २२०
जॅक नोरिगा ५/१२९ (५३.४ षटके)
१६५/८ (४० षटके)
क्लाइव्ह लॉईड ६४
आबिद अली ३/७३ (१५ षटके)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.