Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६१-६२

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६१-६२
वेस्ट इंडीज
भारत
तारीख१६ फेब्रुवारी – १८ एप्रिल १९६२
संघनायकफ्रँक वॉरेलनरी काँट्रॅक्टर (१ली,२री कसोटी)
मन्सूर अली खान पटौदी (३री-५वी कसोटी)
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावारोहन कन्हाई (४९५) पॉली उम्रीगर (४४५)
सर्वाधिक बळीवेस्ली हॉल (२७) सलीम दुराणी (१७)

भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९६२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ५-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१६-२० फेब्रुवारी १९६२
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०३ (७३.३ षटके)
रुसी सुरती ५७
चार्ली स्टेयर्स ३/६५ (१८ षटके)
२८९ (११३.२ षटके)
जॉन हेंड्रीक्स ६४
सलीम दुराणी ४/८२ (३५.२ षटके)
९८ (५०.५ षटके)
चंदू बोर्डे २७
गारफील्ड सोबर्स ४/२२ (१५ षटके)
१५/० (१.४ षटके)
कॉन्राड हंट १०*
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन


२री कसोटी

७-१२ मार्च १९६२
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३९५ (१४१ षटके)
चंदू बोर्डे ९३
गारफील्ड सोबर्स ४/७५ (३९ षटके)
६३१/८घो (२१७.४ षटके)
गारफील्ड सोबर्स १५३
एरापल्ली प्रसन्ना ३/१२२ (५० षटके)
२१८ (८४.५ षटके)
फारूख इंजिनीयर ४०
वेस्ली हॉल ६/४९ (२०.५ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १८ धावांनी विजयी.
सबिना पार्क, जमैका

३री कसोटी

२३-२८ मार्च १९६२
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५८ (८९.१ षटके)
सलीम दुराणी ४८*
वेस्ली हॉल ३/६४ (२२ षटके)
४७५ (२४१.३ षटके)
ज्यो सोलोमन ९६
पॉली उम्रीगर २/४८ (४९ षटके)
१८७ (१८५.३ षटके)
दिलीप सरदेसाई ६०
लान्स गिब्स ८/३८ (५३.३ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ३० धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • डेव्हिड ॲलन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

४-९ एप्रिल १९६२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
४४४/९घो (१७६ षटके)
रोहन कन्हाई १४९
पॉली उम्रीगर ५/१०७ (५६ षटके)
१९७ (८०.३ षटके)
पॉली उम्रीगर ५६
वेस्ली हॉल ५/२० (९ षटके)
१७६/३ (१०१ षटके)
इस्टन मॅकमॉरिस ५६
सलीम दुराणी ३/६४ (३१ षटके)
४२२ (१४३.१ षटके)(फॉ/ऑ)
पॉली उम्रीगर १७२
लान्स गिब्स ४/११२ (५६.१ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

५वी कसोटी

१३-१८ एप्रिल १९६२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
२५३ (७६.२ षटके)
गारफील्ड सोबर्स १०४
वसंत रांजणे ४/७२ (१९.२ षटके)
१७८ (६७.२ षटके)
बापू नाडकर्णी ६१
वेस्ली हॉल ५/२० (९ षटके)
२८३ (८८ षटके)
फ्रँक वॉरेल ९८
सलीम दुराणी ३/४८ (१२ षटके)
२३५ (१०४.५ षटके)
पॉली उम्रीगर ६०
गारफील्ड सोबर्स ५/६३ (३२ षटके)
वेस्ट इंडीज १२३ धावांनी विजयी.
सबिना पार्क, जमैका
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • लेस्टर किंग (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.