Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५२-५३

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५२-५३
वेस्ट इंडीज
भारत
तारीख२१ जानेवारी – ४ एप्रिल १९५३
संघनायकजेफ स्टोलमेयरविजय हजारे
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाएव्हर्टन वीक्स (७१६) पॉली उम्रीगर (५६०)
सर्वाधिक बळीआल्फ व्हॅलेन्टाइन (२८) सुभाष गुप्ते (२७)

भारत क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९५३ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने १-० अशी जिंकली. भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्यांदाच दौरा केला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२१-२८ जानेवारी १९५३
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४१७ (१९२.१ षटके)
पॉली उम्रीगर १३०
जेरी गोमेझ ३/८४ (४२ षटके)
४३८ (१८२ षटके)
एव्हर्टन वीक्स २०७
सुभाष गुप्ते ७/१६२ (६६ षटके)
२९४ (१४३.५ षटके)
पॉली उम्रीगर ६९
सॉनी रामाधीन ३/५८ (२४.५ षटके)
१४२/० (५५ षटके)
जेफ स्टोलमेयर ७६

२री कसोटी

७-१२ फेब्रुवारी १९५३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
२९६ (११६.४ षटके)
क्लाइड वॉलकॉट ९८
सुभाष गुप्ते ३/९९ (४१ षटके)
२५३ (१३४ षटके)
माधव आपटे ६४
आल्फ व्हॅलेन्टाइन ४/५८ (४१ षटके)
२२८ (९०.३ षटके)
जेफ स्टोलमेयर ५४
दत्तू फडकर ५/६४ (२९.३ षटके)
१२९ (७९.५ षटके)
जी.एस. रामचंद ३४
सॉनी रामाधीन ५/२६ (२४.५ षटके)
वेस्ट इंडीज १४२ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • राल्फ लीगल (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

१९-२५ फेब्रुवारी १९५३
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२७९ (१३१.२ षटके)
जी.एस. रामचंद ६२
फ्रँक किंग ५/७४ (३१ षटके)
३१५ (१४६ षटके)
एव्हर्टन वीक्स १६१
सुभाष गुप्ते ५/१०७ (४८ षटके)
३६२/७घो (२००.१ षटके)
माधव आपटे १६३
फ्रँक वॉरेल २/६२ (३१ षटके)
१९२/२ (५४ षटके)
जेफ स्टोलमेयर १०४
सुभाष गुप्ते १/१९ (७ षटके)

४थी कसोटी

११-१७ मार्च १९५३
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२६२ (१२४.५ षटके)
विनू मांकड ६६
आल्फ व्हॅलेन्टाइन ५/१२७ (५३.५ षटके)
३६४ (१५६.२ षटके)
क्लाइड वॉलकॉट १२५
सुभाष गुप्ते ५/१२२ (५६.२ षटके)
१९०/५ (९८ षटके)
पंकज रॉय ४८
आल्फ व्हॅलेन्टाइन ३/७१ (३४ षटके)
सामना अनिर्णित.
बाउर्डा, गयाना
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • लेस्ली व्हाइट आणि रॉय मिलर (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

२८ मार्च - ४ एप्रिल १९५३
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३१२ (१४१.५ षटके)
पॉली उम्रीगर ११७
आल्फ व्हॅलेन्टाइन ५/६४ (२७.५ षटके)
५७६ (२०६.१ षटके)
फ्रँक वॉरेल २३७
सुभाष गुप्ते ५/१८० (६५.१ षटके)
४४४ (१७८ षटके)
पंकज रॉय १५०
जेरी गोमेझ ४/७२ (४७ षटके)
९२/४ (४७ षटके)
एव्हर्टन वीक्स ३६
जी.एस. रामचंद २/३३ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
सबिना पार्क, जमैका