Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०२२

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०२२
वेस्ट इंडीज
भारत
तारीख२२ जुलै – ७ ऑगस्ट २०२२
संघनायकनिकोलस पूरनशिखर धवन (ए.दि.)
रोहित शर्मा (१ली-४थी ट्वेंटी२०)
हार्दिक पंड्या (५वी ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाशई होप (१४४) शुभमन गिल (२०५)
सर्वाधिक बळीअल्झारी जोसेफ (४) शार्दुल ठाकूर (७)
युझवेंद्र चहल (७)
मालिकावीरशुभमन गिल (भारत)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावाशिमरॉन हेटमायर (११५) सूर्यकुमार यादव (१३५)
सर्वाधिक बळीओबेड मकॉय (९) रवी बिश्नोई (८)
मालिकावीरअर्शदीप सिंग (भारत)

भारत क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२२ दरम्यान वेस्ट इंडीजचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये खेळविण्यात आले.

भारताने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. भारताने वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच व्हाइटवॉश दिला. ट्वेंटी२० मालिकेत पहिला सामना भारताने जिंकला. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून वेस्ट इंडीजने पुनरागमन केले. त्रिनिदादहून भारतीय खेळाडूंचे सामान बासेतेरला पोचण्यास उशीर झाल्याने दुसरा ट्वेंटी२० सामना तब्बल तीन तासांच्या विलंबाने सुरू झाला. भारताने शेवटचे तीन्ही सामने जिंकले आणि ट्वेंटी२० मालिकेमध्ये ४-१ अश्या फरकाने विजय नोंदवला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२२ जुलै २०२२
०९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३०८/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३०५/६ (५० षटके)
शिखर धवन ९७ (९९)
गुडाकेश मोती २/५४ (१० षटके)
काईल मेयर्स ७५ (६८)
शार्दुल ठाकूर २/५४ (८ षटके)
भारत ३ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
पंच: लेस्ली रीफर (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: शिखर धवन (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

२४ जुलै २०२२
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३११/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३१२/८ (४९.४ षटके)
शई होप ११५ (१३५)
शार्दुल ठाकूर ३/५४ (७ षटके)
अक्षर पटेल ६४* (३५)
अल्झारी जोसेफ २/४६ (१० षटके)
भारत २ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: अक्षर पटेल (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • अवेश खान (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

२७ जुलै २०२२
०९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२२५/३ (३६ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३७ (२६ षटके)
शुभमन गिल ९८* (९८)
हेडन वॉल्श धाकटा २/५७ (८ षटके)
निकोलस पूरन ४२ (३२)
युझवेंद्र चहल ४/१७ (४ षटके)
भारत ११९ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: शुभमन गिल (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजला ३७ षटकांमध्ये २५७ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२९ जुलै २०२२
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१९०/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२२/८ (२० षटके)
रोहित शर्मा ६४ (४४)
अल्झारी जोसेफ २/४६ (४ षटके)
शामार ब्रुक्स २० (१५)
रविचंद्रन अश्विन २/२२ (४ षटके)
भारत ६८ धावांनी विजयी.
ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: दिनेश कार्तिक (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • अल्झारी जोसेफ (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

१ ऑगस्ट २०२२
१३:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१३८ (१९.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४१/५ (१९.२ षटके)
हार्दिक पंड्या ३१ (३१)
ओबेड मकॉय ६/१७ (४ षटके)
ब्रँडन किंग ६८ (५२)
रविंद्र जडेजा १/१६ (३ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
वॉर्नर पार्क, बासेतेर
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: ओबेड मकॉय (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

२ ऑगस्ट २०२२
१२:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१६४/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६५/३ (१९ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
वॉर्नर पार्क, बासेतेर
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि पॅट्रिक गस्टर्ड (विं)
सामनावीर: सूर्यकुमार यादव (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

४था सामना

६ ऑगस्ट २०२२
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१९१/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३२ (१९.१ षटके)
ऋषभ पंत ४४ (३१)
अल्झारी जोसेफ २/२९ (४ षटके)
निकोलस पूरन २४ (८)
अर्शदीप सिंग ३/१२ (३.१ षटके)
भारत ५९ धावांनी विजयी.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि पॅट्रिक गस्टर्ड (विं)
सामनावीर: अवेश खान (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

५वा सामना

७ ऑगस्ट २०२२
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१८८/७ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०० (१५.४ षटके)
श्रेयस अय्यर ६४ (४०)
ओडियन स्मिथ ३/३३ (४ षटके)
शिमरॉन हेटमायर ५६ (३५)
रवी बिश्नोई ४/१६ (२.४ षटके)
भारत ८८ धावांनी विजयी.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: अक्षर पटेल (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.