Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००३-०४

भारतीय संघाचा पाकिस्तान दौरा २००३-०४
भारत
पाकिस्तान
तारीख११ मार्च – १६ एप्रिल २००४
संघनायकसौरव गांगुलीइंझमाम-उल-हक
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाविरेंद्र सेहवाग (४३८) युसुफ योहाना (२८०)
सर्वाधिक बळीअनिल कुंबळे (१५) दानिश कनेरिया (७)
मालिकावीरविरेंद्र सेहवाग (भा)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावाराहुल द्रविड (२४८) इंझमाम-उल-हक (३४०)
सर्वाधिक बळीइरफान पठाण (८) मोहम्मद सामी (११)
मालिकावीरइंझमाम-उल-हक (पा)

भारतीय क्रिकेट संघाने २००३-०४ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला. दौऱ्यावर ५-एकदिवसीय आणि ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. मालिकेला सॅमसंग चषक म्हणून संबोधित केले गेले होते.

भारताने एकदिवसीय मालिका ३-२ अशी तर कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. भारताचा हा पाकिस्तानातील पहिलाच कसोटी आणि एकदिवसीय मालिका विजय होता.

दौरा सामने

पाकिस्तान अ वि. भारतीय, लाहोर, मार्च ११, २००४
भारतीय ३३५/६ (५० षटके); पाकिस्तान अ ३३६/४ (५० षटके)
धावफलक
पाकिस्तान अ ६ गडी व २४ चेंडू राखून विजयी.

एकदिवसीय मालिका

१ला सामना

१३ मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
३४९/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३४४/८ (५० षटके)
राहुल द्रविड ९९ (१०४)
राणा नवेद उल-हसन ३/७३ (१० षटके)
इंझमाम-उल-हक १२२ (१०२)
झहीर खान ३/६६ (१० षटके)
भारत ५ धावांनी विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: नदीम घौरी (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: इंझमाम-उल-हक (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.


२रा सामना

१६ मार्च (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३२९/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३१७ (४८.४ षटके)
यासिर हमीद ८६ (१०८)
आशिष नेहरा ३/४४ (१० षटके)
सचिन तेंडुलकर १४१ (१३५)
मोहम्मद सामी ३/४१ (९.४ षटके)
पाकिस्तान १२ धावांनी विजयी
रावळपिंडी क्रिकेट मैदान, रावळपिंडी
पंच: असद रौफ (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


३रा सामना

१९ मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
२४४/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४७/६ (४७.२ षटके)
युवराज सिंग ६५ (७६)
शब्बीर अहमद ३/३३ (१० षटके)
यासिर हमीद ९८ (११६)
इरफान पठाण ३/५८ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी व १६ चेंडू राखून विजयी
अरबाब निआझ स्टेडियम, पेशावर
पंच: नदीम घौरी (पा) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: यासिर हमीद (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.


४था सामना

२१ मार्च (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२९३/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२९४/५ (४५ षटके)
इंझमाम-उल-हक १२३ (१६०)
झहीर खान २/४३ (१० षटके)
राहुल द्रविड ७६ (९२)
मोहम्मद सामी २/५० (१० षटके)
भारत ५ गडी व ३० चेंडू राखून विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: असद रौफ (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: इंझमाम-उल-हक (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


५वा सामना

२४ मार्च (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२९३/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५३ (४७.५ षटके)
मोईन खान ७२ (७१)
इरफान पठाण ३/३२ (१० षटके)
भारत ४० धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: नदीम घौरी (पा) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (भा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.


कसोटी मालिका

१ली कसोटी

२८ मार्च - १ एप्रिल
धावफलक
भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
६७५ /५ d. (१६१.५ षटके)
विरेंद्र सेहवाग ३०९ (३७५)
मोहम्मद सामी २/११० (३४ षटके)
४०७ (१२६.३ षटके)
यासिर हमीद ९१ (१५१)
इरफान पठाण ४/१०० (२८ षटके)
२१६ (७७ षटके) (फॉ/ऑ)
युसुफ योहाना ११२ (१६४)
अनिल कुंबळे ६/७२ (३० षटके)
भारत १ डाव आणि ५२ धावांनी विजयी
मुलतान क्रिकेट मैदान, मुलतान
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • भारतातर्फे कसोटी त्रिशतक झळकाविणारा विरेंद्र सेहवाग हा पहिलाच फलंदाज.


२री कसोटी

५–८ एप्रिल
धावफलक
भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२८७ (६४.१ षटके)
युवराज सिंग ११२ (१२९)
उमर गुल ५/३१ (१२ षटके)
४८९ (१६०.१ षटके)
इंझमाम-उल-हक ११८ (२४३)
लक्ष्मीपती बालाजी ३/८१ (३३ षटके)
२४१ (६२.४ षटके)
विरेंद्र सेहवाग ९० (१३४)
दानिश कनेरिया ३/१४ (६.४ षटके)
४०/१ (७ षटके)
यासिर हमीद १६ (१२)
लक्ष्मीपती बालाजी १/१५ (३ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: उमर गुल (पा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


३री कसोटी

१३–१६ एप्रिल २००४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
२२४ (७२.५ षटके)
मोहम्मद सामी ४९ (१२२)
लक्ष्मीपती बालाजी ४/६३ (१९ षटके)
६०० (१७७.२ षटके)
राहुल द्रविड २७० (४९५)
शोएब अख्तर ३/४७ (२१.२ षटके)
२४५ (५४ षटके)
असिम कमाल ६० (९०)
अनिल कुंबळे ४/४७ (८ षटके)
भारत १ डाव आणि १३१ धावांनी विजयी
रावळपिंडी क्रिकेट मैदान, रावळपिंडी
पंच: रूडी कर्टझन (द), डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: राहुल द्रविड (भा)
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी.


बाह्यदुवे

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००३-०४

१९५४-५५ | १९७८-७९ | १९८२-८३ | १९८४-८५ | १९८९-९० | १९९७-९८ | २००३-०४ | २००५-०६