भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५ | |||||
पाकिस्तान | भारत | ||||
तारीख | १२ ऑक्टोबर – ९ डिसेंबर १९८४ | ||||
संघनायक | झहिर अब्बास | सुनील गावसकर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | कासिम उमर (२५६) | रवि शास्त्री (२१०) | |||
सर्वाधिक बळी | अझीम हफीझ (११) | रवि शास्त्री (४) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
भारत क्रिकेट संघाने ऑक्टोबर - डिसेंबर १९८४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका १-० अशी जिंकली. तर कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हत्येमुळे रद्द करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
१२ ऑक्टोबर १९८४ धावफलक |
पाकिस्तान १९९/७ (४० षटके) | वि | भारत १५३ (३७.१ षटके) |
झहिर अब्बास ५५ (५६) कपिल देव ३/३६ (८ षटके) |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- ४० षटकांचा सामना.
- मन्झूर इलाही (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
३१ ऑक्टोबर १९८४ धावफलक |
भारत २१०/३ (४० षटके) | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- ४० षटकांचा सामना.
- साजिद अली (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- भारताचा डाव संपल्यानंतर भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याची वार्ता पोहोचताच उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
३रा सामना
२ नोव्हेंबर १९८४ धावफलक |
पाकिस्तान | वि | भारत |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे सामना रद्द.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१७-२२ ऑक्टोबर १९८४ धावफलक |
पाकिस्तान | वि | भारत |
४२८/९घो (१५८ षटके) झहिर अब्बास १६८ (३४१) रवि शास्त्री ३/९० (४६ षटके) | ||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- चेतन शर्मा (भा) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२४-२९ ऑक्टोबर १९८४ धावफलक |
भारत | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- मन्झूर इलाही (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
४-९ नोव्हेंबर १९८४ धावफलक |
पाकिस्तान | वि | भारत |
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे ३रा कसोटी सामना रद्द.