भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३ | |||||
न्यू झीलंड | भारत | ||||
तारीख | १८ – ३ नोव्हेंबर २०२२ | ||||
संघनायक | केन विल्यमसन[n १] | शिखर धवन (आं.ए.दि.) हार्दिक पंड्या (आं.टी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | टॉम लॅथम (१४५) | श्रेयस अय्यर (१२९) | |||
सर्वाधिक बळी | टिम साउथी (५) | उमरान मलिक (३) | |||
मालिकावीर | टॉम लॅथम (न्यू) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हन कॉन्वे (८४) | सूर्यकुमार यादव (१२४) | |||
सर्वाधिक बळी | टिम साउथी (५) | मोहम्मद सिराज (६) | |||
मालिकावीर | सूर्यकुमार यादव (भा) |
भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (आं.ए.दि.) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (आं.टी२०) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१][२] एकदिवसीय मालिका ही पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनली.[३][४]
पथके
आं.ए.दि. | आं.टी२० | ||
---|---|---|---|
न्यूझीलंड[५] | भारत[६] | न्यूझीलंड[७] | भारत[८] |
|
न्यू झीलंड क्रिकेटने जाहीर केले की लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याने जेम्स नीशम तिसरा एकदिवसीय सामना खेळणार नाही आणि त्याच्या जागी हेन्री निकोल्सला नियुक्त केले गेले आहे. [५] मार्क चॅपमॅनला न्यू झीलंडच्या आंतरराष्ट्रीय टी२० संघात तिसऱ्या टी२० आधी केन विल्यमसनऐवजी म्हणून समाविष्ट करण्यात आले, जो या सामन्यासाठी अनुपलब्ध असल्याचे घोषित करण्यात आले.[९] २३ नोव्हेंबर २०२२ रोजी, शाहबाज अहमद आणि कुलदीप सेन एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या संघात निवडीसाठी अनुपलब्ध असल्याची पुष्टी करण्यात आली.[१०]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला आं.टी२० सामना
न्यूझीलंड | वि | भारत |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
२रा आं.टी२० सामना
भारत १९१/६ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १२६ (१८.५ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
३रा आं.टी२० सामना
न्यूझीलंड १६० (१९.४ षटके) | वि | भारत ७५/४ (९ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- पावसामुळे पुढे सामना होऊ शकला नाही.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मलिका
१ला आं.ए.दि. सामना
भारत ३०६/५ (५० षटके) | वि | न्यूझीलंड ३०९/३ (४७.१ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग (भा).
- टिम साउथीचे (न्यू) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये २०० बळी.[११]
- विश्वचषक सुपर लीग गुण: न्यू झीलंड १०, भारत ०.
२रा आं.ए.दि. सामना
भारत ८९/१ (12.5 षटके) | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- विश्वचषक सुपर लीग गुण: न्यू झीलंड ५, भारत ५.
३रा आं.ए.दि. सामना
भारत २१९ (४७.३ षटके) | वि | न्यूझीलंड १०४/१ (१८ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- विश्वचषक सुपर लीग गुण: न्यू झीलंड ५, भारत ५.
नोंदी
- ^ तिसऱ्या टी२० सामन्यात न्यू झीलंडचे नेतृत्व टिम साउथीने केले.
संदर्भ
- ^ "टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारत पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा करणार". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड दिवस-रात्र कसोटी खेळणार, खचाखच भरलेल्या मायदेशी मोसमात भारताचे यजमानपद". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पहिल्या जागतिक कसोटी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०१८-२०२३ मधील पुरुषांचे भविष्यातील दौरे जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "ॲलन आणि मिल्ने भारतासमोर खेळण्यासाठी सज्ज; साउथीचे १९९ बळी". न्यू झीलंड क्रिकेट. 2022-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "हार्दिक पंड्या, शिखर धवन न्यू झीलंडमध्ये भारताचे नेतृत्व करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "गप्टिल, बोल्ट यांना भारताविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी न्यू झीलंडच्या संघातून वगळण्यात आले". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंडविरुद्ध टी२० मालिकेमध्ये भारताचे नेतृत्व पांड्या करणार". क्रिकबझ्झ. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "वैद्यकीय उपचारामुळे केन विल्यमसन भारताविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्याला मुकणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "जडेजा, दयाल बांगलादेश वनडेतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "टिम साउथीने भारताविरुद्ध ब्लॅक कॅप्ससाठी २००वा एकदिवसीय बळी घेऊन इतिहास रचला". स्टफ. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे | |
---|---|
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३ |
भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे | |
---|---|
ऑस्ट्रेलिया | बांगलादेश | इंग्लंड | न्यू झीलँड | पाकिस्तान | दक्षिण आफ्रिका | श्रीलंका | वेस्ट इंडीज | झिम्बाब्वे |