भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६७-६८
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६७-६८ | |||||
न्यू झीलंड | भारत | ||||
तारीख | १५ फेब्रुवारी – १२ मार्च १९६८ | ||||
संघनायक | बॅरी सिंकलेर (१ली कसोटी) ग्रॅहाम डाउलिंग (२री-४थी कसोटी) | मन्सूर अली खान पटौदी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रॅहाम डाउलिंग (४७१) | अजित वाडेकर (३२८) | |||
सर्वाधिक बळी | डिक मोत्झ (१५) | एरापल्ली प्रसन्ना (२४) |
भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. भारताने पहिल्यांदाच न्यू झीलंडचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका ३-१ ने जिंकली. भारताचे नेतृत्व मन्सूर अली खान पटौदी यांच्याकडे होते. विदेशी भूमीवर भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१५-२० फेब्रुवारी १९६८ धावफलक |
न्यूझीलंड | वि | भारत |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- न्यू झीलंडच्या भूमीवरचा भारताचा पहिला कसोटी सामना.
- न्यू झीलंडविरुद्ध न्यू झीलंडमध्ये भारताचा पहिला कसोटी विजय.
- विदेशी भूमीवर भारताचा पहिला कसोटी विजय.
- मार्क बर्गीस, रॉय हारफोर्ड आणि ब्रुस मरे (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२२-२७ फेब्रुवारी १९६८ धावफलक |
न्यूझीलंड | वि | भारत |
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- भारताविरुद्धचा न्यू झीलंडचा पहिला कसोटी विजय.
- कीथ थॉमसन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
२९ फेब्रुवारी - ५ मार्च १९६८ धावफलक |
न्यूझीलंड | वि | भारत |
१८६ (८९.२ षटके) मार्क बर्गीस ६६ एरापल्ली प्रसन्ना ५/३२ (१८.२ षटके) | ||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
४थी कसोटी
७-१२ मार्च १९६८ धावफलक |
भारत | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंडच्या तसेच विदेशी भूमीवरचा भारताने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.
भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे | |
---|---|
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३ |