Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१३-१४

भारत क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१३
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख५ डिसेंबर, २०१३ – ३० डिसेंबर, २०१३
संघनायकमहेंद्रसिंग धोणी ग्रेम स्मिथ (क), एबी डि व्हिलियर्स (एदि)
कसोटी मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाचेतेश्वर पुजारा (२८०) फ्रांस्वा दु प्लेसिस (१९७)
सर्वाधिक बळीझहीर खान (७) व्हर्नॉन फिलान्डर व डेल स्टेन (१०)
मालिकावीरए.बी. डी व्हिलियर्स, दक्षिण आफ्रिका
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावामहेंद्रसिंग धोणी (८४) क्विंटन डी कॉक (३४२)
सर्वाधिक बळीमोहम्मद शमी (९) डेल स्टेन (६)
मालिकावीरक्विंटन डी कॉक, दक्षिण आफ्रिका

एकदिवसीय मालिका

पहिला एकदिवसीय

५ डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३५८ / ४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१७ (४१ षटके)
क्विंटन डी कॉक १३५ (१२१)
मोहम्मद शमी ३/६८ (१० षटके)
महेंद्रसिंग धोणी ६५ (७१)
डेल स्टेन ३/२५ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १४१ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: ॲड्रीन होल्डस्टॉक (द.आ.) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: क्विंटन डी कॉक, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


दुसरा एकदिवसीय

८ डिसेंबर २०१३
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२८०/६ (४९/४९ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४६/१० (३५.१/४९ षटके)
क्विंटन डी कॉक १०६ (११८)
मोहम्मद शमी ३/४८ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३४ धावांनी विजयी
किंग्जमेड, डर्बन
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • ओलसर धावपट्टीमुळे सामना उशीरा सुरू होऊन, प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.


तिसरा एकदिवसीय

११ डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३०१/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
एबी डी विलियर्स १०९ (१३३)
इशांत शर्मा ४/४० (१० षटके)
सामना अनिर्णित
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) व योहान क्लोएट (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • दक्षिण आफ्रिकेच्या डावानंतर आलेल्या पावसामुळे सामना अनिर्णित


कसोटी मालिका

पहिला कसोटी

भारत Flag of भारत
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२८० (१०३ षटके)
विराट कोहली ११९ (१८१)
व्हरनॉन फिलान्डर ४/६१ (२७ षटके)
२४४ (७५.३ षटके)
ग्रेम स्मिथ ६८ (११९)
इशांत शर्मा ४/७९ (२५ षटके)
४२१ (१२०.४ षटके)
चेतेश्वर पुजारा १५३ (२७०)
व्हरनॉन फिलान्डर ३/६८ (२८ षटके)
४५०/७ (१३६ षटके)
फ्रांस्वा दु प्लेसिस १३४ (३०९)
मोहम्मद शमी ३/१०७ (२८ षटके)
सामना अनिर्णित
न्यू वॉंडरर्स मैदान, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
पंच: स्टीव डेव्हिस (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: विराट कोहली
  • नाणेफेक: भारतचा ध्वज भारत, फलंदाजी


दुसरा कसोटी

भारत Flag of भारत
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३३४ (१११.३ षटके)
मुरली विजय ९७ (२२६)
डेल स्टाइन ६/१०० (३० षटके)
५०० (१५५.२ षटके)
जॅक कॅलिस ११५ (३१६)
रविंद्र जाडेजा ६/१३८ (५८.२ षटके)
२२३ (८६ षटके)
अजिंक्य रहाणे ९६ (१५७)
रॉबिन पीटरसन ४/७४ (२४ षटके)
५९/० (११.४ षटके)
आल्विरो पीटरसन ३१ (३७)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजयी
किंग्जमेड, डर्बन
पंच: स्टीव डेव्हिस (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: डेल स्टेन



१९९२-९३ | १९९६-९७ | २००१-०२ | २००६-०७ | २०१०-११ | २०११-१२ | २०१३-१४