Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२
ऑस्ट्रेलिया
भारत
तारीख२९ नोव्हेंबर १९९१ – ५ फेब्रुवारी १९९२
संघनायकॲलन बॉर्डरमोहम्मद अझहरुद्दीन
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावाडेव्हिड बून (५५६) सचिन तेंडुलकर (३६८)
सर्वाधिक बळीक्रेग मॅकडरमॉट (३१) कपिल देव (२५)

भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९१ - फेब्रुवारी १९९२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकली. कसोटी मालिकेव्यतिरिक्त भारताने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसह एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. कसोटी मालिका आणि तिरंगी मालिकेनंतर भारताने फेब्रुवारी मध्येच ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड येथे झालेल्या १९९२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२९ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९९१
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३९ (८८.१ षटके)
मनोज प्रभाकर ५४* (१४८)
क्रेग मॅकडरमॉट ५/५४ (२८.१ षटके)
३४० (१२७.४ षटके)
मार्क टेलर ९४ (२३०)
कपिल देव ४/८० (३४ षटके)
१५६ (५८.२ षटके)
रवि शास्त्री ४१ (१३९)
क्रेग मॅकडरमॉट ४/४७ (२५ षटके)
५८/० (२४.५ षटके)
मार्क टेलर ३५* (८८)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: क्रेग मॅकडरमॉट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • जवागल श्रीनाथ (भा) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

२६-२९ डिसेंबर १९९१
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६३ (९३.२ षटके)
किरण मोरे ६७* (१३७)
ब्रुस रीड ६/६६ (२६.२ षटके)
३४९ (१२२ षटके)
जॉफ मार्श ८६ (२६७)
कपिल देव ५/९७ (३५ षटके)
२१३ (८८ षटके)
दिलीप वेंगसरकर ५४ (१८०)
ब्रुस रीड ६/६० (२९ षटके)
१२८/२ (४० षटके)
मार्क टेलर ६० (१२१)
वेंकटपती राजू १/१७ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ब्रुस रीड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

३री कसोटी

२-६ जानेवारी १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
३१३ (१२४ षटके)
डेव्हिड बून १२९* (३६१)
सुब्रतो बॅनर्जी ३/४७ (१८ षटके)
४८३ (१६८.४ षटके)
रवि शास्त्री २०६ (४७७)
क्रेग मॅकडरमॉट ४/१४७ (५१ षटके)
१७३/८ (८४ षटके)
ॲलन बॉर्डर ५३* (१५७)
रवि शास्त्री ४/४५ (२५ षटके)
सामना अनिर्णित.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
  • शेन वॉर्न (ऑ) आणि सुब्रतो बॅनर्जी (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

२५-२९ जानेवारी १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
१४५ (६६.४ षटके)
डीन जोन्स ४१ (९३)
वेंकटपती राजू ३/११ (११.४ षटके)
२२५ (८४.२ षटके)
कपिल देव ५६ (८३)
क्रेग मॅकडरमॉट ५/७६ (३१ षटके)
४५१ (१८६ षटके)
डेव्हिड बून १३५ (३५२)
कपिल देव ५/१३० (५१ षटके)
३३३ (१००.१ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन १०६ (१६२)
क्रेग मॅकडरमॉट ५/९२ (२९.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ३८ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: क्रेग मॅकडरमॉट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.

५वी कसोटी

१-५ फेब्रुवारी १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
३४६ (१२५.५ षटके)
डेव्हिड बून १०७ (३०४)
मनोज प्रभाकर ५/१०१ (३२.५ षटके)
२७२ (८९.५ षटके)
सचिन तेंडुलकर ११४ (१६१)
माइक व्हिटनी ४/६८ (२३ षटके)
३६७/६घो (११३.३ षटके)
डीन जोन्स १५०* (२९५)
कपिल देव २/४८ (२८ षटके)
१४१ (५५.१ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत ३८ (११६)
माइक व्हिटनी ७/२७ (१२.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ३०० धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: माइक व्हिटनी (ऑस्ट्रेलिया)



भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१