Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१
ऑस्ट्रेलिया
भारत
तारीख२ जानेवारी – ११ फेब्रुवारी १९८१
संघनायकग्रेग चॅपलसुनील गावसकर
कसोटी मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाग्रेग चॅपल (३६८) संदीप पाटील (३११)
सर्वाधिक बळीडेनिस लिली (२१) कपिल देव (१४)

भारत क्रिकेट संघाने जानेवारी - फेब्रुवारी १९८१ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. कसोटी मालिकेव्यतिरिक्त भारताने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसह एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२-४ जानेवारी १९८१
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०१ (५३.२ षटके)
संदीप पाटील ६५ (७८)
लेन पास्को ४/६१ (१९ षटके)
४०६ (१०९.१ षटके)
ग्रेग चॅपल २०४ (२९६)
कपिल देव ५/९७ (३६.१ षटके)
२०१ (६२ षटके)
सय्यद किरमाणी ४३* (३९‌)
जिम हिग्ग्स ४/४५ (१८ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ४ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

२री कसोटी

२३-२७ जानेवारी १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
५२८ (१४९.४ षटके)
किम ह्युस २१३ (३०१)
शिवलाल यादव ४/१४३ (४२.४ षटके)
४१९ (१३७.४ षटके)
संदीप पाटील १७४ (२४०)
डेनिस लिली ४/८० (३४ षटके)
२२१/७घो (९० षटके)
किम ह्युस ५३ (१२१‌)
दिलीप दोशी ३/४९ (३३ षटके)
१३५/८ (७५ षटके)
दिलीप वेंगसरकर ३७ (८२)
लेन पास्को ३/३२ (११ षटके)
सामना अनिर्णित.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: किम ह्युस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

७-११ फेब्रुवारी १९८१
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३७ (८४ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ११४ (२२२)
डेनिस लिली ४/६५ (२५ षटके)
४१९ (१५६.३ षटके)
ॲलन बॉर्डर १२४ (२६५)
दिलीप दोशी ३/१०९ (५२ षटके)
३२४ (१०९.१ षटके)
चेतन चौहान ८५ (१९८‌)
डेनिस लिली ४/१०४ (३२.१ षटके)
८३ (४८.४ षटके)
डग वॉल्टर्स १८* (६०)
कपिल देव ५/२८ (१६.४ षटके)
भारत ५९ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: गुंडप्पा विश्वनाथ (भारत)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.



भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१