भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९० इंग्लंड भारत तारीख १८ जुलै – २८ ऑगस्ट १९९० संघनायक ग्रॅहाम गूच मोहम्मद अझहरुद्दीन कसोटी मालिका निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली एकदिवसीय मालिका निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
भारतीय क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९९० दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० ने जिंकली. तर एकदिवसीय मालिका भारताने २-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामनावि
भारत२३३/४ (५३ षटके)
नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण. ५५ षटकांचा सामना.
२रा सामनावि
भारत२८२/५ (५३ षटके)
नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण. ५५ षटकांचा सामना.
कसोटी मालिका
१ली कसोटीवि
भारत
नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
२री कसोटीवि
भारत३२०/४घो (८१ षटके)
ॲलन लॅम्ब १०९ (१४१) कपिल देव २/६९ (२२ षटके)
नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी. अनिल कुंबळे (भा) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटीभारत वि
६०६/९घो (१७३ षटके)
रवि शास्त्री १८७ (४३६)डेव्हन माल्कम २/११० (३५ षटके)
४७७/४ (१५४ षटके)(फॉ/ऑ)
डेव्हिड गोवर १५७* (२७०) कपिल देव २/६६ (२४ षटके)
सामना अनिर्णित. द ओव्हल , लंडन सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
संपूर्ण सदस्यांचे दौरे
ऑस्ट्रेलिया भारत न्यूझीलंड १९३१ · १९३७ · १९४९ · १९५८ · १९६५ · १९६९ · १९७३ · १९७८ · १९८३ · १९८६ · १९९० ·
पाकिस्तान दक्षिण आफ्रिका श्रीलंका वेस्ट इंडीज संपूर्ण सदस्यांची स्पर्धा
अनेक संघ असोसिएट संघांचे दौरे
असोसिएट संघांची स्पर्धा
अनेक संघ १९७९ · १९८२ · १९८६ ·