भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७९
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७९ | |||||
इंग्लंड | भारत | ||||
तारीख | १२ जुलै – ४ सप्टेंबर १९७९ | ||||
संघनायक | माइक ब्रेअर्ली | श्रीनिवासराघवन वेंकटराघवन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
भारतीय क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९७९ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. १९७९ क्रिकेट विश्वचषकानंतर ही मालिका खेळविण्यात आली. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
४थी कसोटी
३० ऑगस्ट - ४ सप्टेंबर १९७९ धावफलक |
वि | भारत | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डेव्हिड बेअरस्टो आणि ॲलन बुचर (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.