Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४६

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४६
इंग्लंड
भारत
तारीख२२ जून – २० ऑगस्ट १९४६
संघनायकवॉल्टर हॅमंडइफ्तिखार अली खान पटौडी
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाज्यो हार्डस्टाफ, जुनियर (२१०) विजय मर्चंट (२४५)
सर्वाधिक बळीॲलेक बेडसर (२४) लाला अमरनाथ (१३)

भारत क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व इफ्तिखार अली खान पटौडी यांनी केले. भारताच्या फाळणीआधीचा हा शेवटचा भारतीय संघाचा दौरा होता. या दौऱ्यात भारताकडून खेळल्यानंतर काही खेळाडू नंतर पाकिस्तानतर्फेही खेळले.

दौऱ्यात ३ कसोटींसह एकूण २९ प्रथम-श्रेणी सामने खेळवले गेले. कसोटी मालिकेत भारताला १-० अश्या पराभवाला सामोरे जावे लागले.

संघ

भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
लाला अमरनाथॲलेक बेडसर
गुल मोहम्मदबिल बोव्स
विजय हजारेडेनिस कॉम्प्टन
दत्ताराम हिंदळेकरबिल एड्रिच
अब्दुल कारदारगॉडफ्रे इवान्स
विनू मांकडलॉरी फिशलॉक
विजय मर्चंटपॉल गिब
रुसी मोदीआल्फ गोवर
मुश्ताक अलीवॉल्टर हॅमंड
सी.एस. नायडूज्यो हार्डस्टाफ
नवाब ऑफ पटौडीलेन हटन
चंदू सरवटेजॅक इकिन
सदाशिव शिंदेजेम्स लँगरिज
रंगा सोहोनीडिक पोलार्ड
फ्रँक स्मेल्स
पीटर स्मिथ
बिल व्होस
सायरिल वॉशब्रुक
डग राइट

कसोटी सामने

१ली कसोटी

२२-२५ जून १९४६
धावफलक
भारत
वि
२०० (७६.१ षटके)
रुसी मोदी ५७*
ॲलेक बेडसर ७/४९ (१९.१ षटके)
४२८ (१६९.४ षटके)
ज्यो हार्डस्टाफ २०५
लाला अमरनाथ ५/११८ (५७ षटके)
२७५ (८१.१ षटके)
विनू मांकड ६३
ॲलेक बेडसर ४/९६ (३२.१ षटके)
४८/० (१६.५ षटके)
सायरिल वॉशब्रुक २४*
इंग्लंड १० गडी राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन


२री कसोटी

२०-२३ जुलै १९४६
धावफलक
वि
भारत
२९४ (१२९ षटके)
वॉली हॅमंड ६९
लाला अमरनाथ ५/९६ (५१ षटके)
१७० (८२ षटके)
विजय मर्चंट ७८
डिक पोलार्ड ५/२४ (२७ षटके)
१५३/५ (घो)(६१ षटके)
डेनिस कॉम्प्टन ७१*
लाला अमरनाथ ३/७१ (३० षटके)
१५२/९ (६१ षटके)
विजय हजारे ४४
ॲलेक बेडसर ७/५२ (२५ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर


३री कसोटी

१७-२० ऑगस्ट १९४६
धावफलक
भारत
वि
३३१ (१२७.२ षटके)
विजय मर्चंट १२८
बिल एड्रिच ४/६८ (१९.२ षटके)
९५/३ (५० षटके)
लेन हटन २५
विनू मांकड २/२८ (२० षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन


सराव सामने

इतर माहिती

बाह्य दुवे


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१