Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६
इंग्लंड
भारत
तारीख२७ जून – १८ ऑगस्ट १९३६
संघनायकगब्बी ॲलन विझियानगरमचे महाराजकुमार
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

भारत क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व विझियानगरमचे महाराजकुमार यांनी केले. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता ज्यात विजय मर्चंट, मुश्ताक अली आणि सी.के. नायडू यांचा समावेश होता.

दौऱ्या दरम्यान भारतीय संघ ३ कसौटी सामन्यांची मालिका २-० ने हरला. दौऱ्यात खेळलेल्या २८ पैकी केवळ ४ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला.

संघ

भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अमरसिंगगब्बी ऍलन
बाका जिलानीचार्ली बार्नेट
दिलावर हुसेनजॉर्ज डकवर्थ
दत्ताराम हिंदळेकरआर्थर फॅग
जहांगीर खानलॉरी फिशलॉक
खुरशेद मेहेरहोमजीहॅरोल्ड गिम्बलेट
विजय मर्चंटआल्फ गोवर
मुश्ताक अलीवॉल्टर हॅमंड 
सी.के. नायडूज्यो हार्डस्टाफ, जुनियर
सी.एस. नायडूजेम्स लँगरिज
मोहम्मद निसारमॉरिस लेलँड
फिरोज पालियाआर्थर मिचेल
कोटा रामस्वामीवॉल्टर रॉबिन्स 
महाराजकुमार विझियानगरमजिम सिम्स 
वझीर अलीमॉरिस टर्नबुल
हेडली व्हेरिटी 
बिल व्होस
स्टॅन वर्थिंग्टन
आर.ई.एस. वायट

प्रथम-श्रेणी सराव सामने

चार-दिवसीय सामना:वूस्टरशायर वि भारत

२-५ मे १९३६
धावफलक
भारत
वि
२२९ (८०.३ षटके)
सी.के. नायडू ४६
सिडने मार्टिन ४/४२ (२३ षटके)
२४८ (७४ षटके)
डिक हॉवर्थ ५८
लाला अमरनाथ ४/४२ (१७ षटके)
१५० (५९.३ षटके)
मोहम्मद हुसैन ५५
रेज पर्क्स ५/३७ (१८ षटके)
१३४/७ (४८.४ षटके)
रॉजर ह्युमन ६८*
मोहम्मद निस्सार ५/५० (१७.४ षटके)
वूस्टरशायर ३ गडी राखून विजयी
न्यू रोड, वूस्टरशायर
  • नाणेफेक: वूस्टरशायर, क्षेत्ररक्षण.

तीन-दिवसीय सामना:ऑक्सफोर्ड विद्यापीठ वि भारत

६-८ मे १९३६
धावफलक
वि
भारत
२०२ (९६.२ षटके)
सँडी सिंगलटन ५१
लाला अमरनाथ ४/२२ (१३.२ षटके)
३५२ (११४.४ षटके)
सी.के. नायडू ८३
जॉन डार्वॉल-स्मिथ २/३६ (१९ षटके)
२९७ (११३.५ षटके)
रॉजर किम्पटन ७७
शुटे बॅनर्जी ४/६५ (२४ षटके)
१०३/५ (४३ षटके)
दत्ताराम हिंदळेकर ३०
सँडी सिंगलटन ३/३८ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
विद्यापीठ मैदान, ऑक्सफर्ड
  • नाणेफेक: ऑक्सफर्ड विद्यापीठ, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:सॉमरसेट वि भारत

९-१२ मे १९३६
धावफलक
वि
भारत
४९६ (१०५.५ षटके)
हॅरोल्ड गिम्बलेट १०३
शुटे बॅनर्जी ३/६६ (१७ षटके)
२२८ (८९.४ षटके)
सी.के. नायडू ७३
लॉरी हॉकिन्स ४/३९ (१२ षटके)
८९/१ (१६ षटके)
हॅरोल्ड गिम्बलेट ४६*
मोहम्मद निस्सार १/४१ (८ षटके)
३५६ (११८.५ षटके)(फॉ/ऑ)
विजय मर्चंट १५१
आर्थर वेलार्ड ६/५२ (२८.५ षटके)
सॉमरसेट ९ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, टाँटन
  • नाणेफेक: सॉमरसेट, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:नॉरदॅम्पटनशायर वि भारत

१३-१५ मे १९३६
धावफलक
भारत
वि
४०५/९घो (१४२ षटके)
लाला अमरनाथ ११४*
एडवर्ड क्लार्क ३/८८ (३६ षटके)
२४२ (१२०.५ षटके)
केन जेम्स ४५
अमरसिंग ४/५२ (४८ षटके)
२७५/१घो (९३.१ षटके)(फॉ/ऑ)
फ्रेड बेकवेल १००*
एम.जे. गोपालन १/३४ (१२ षटके)
सामना अनिर्णित.
काउंटी मैदान, नॉरदॅम्प्टनशायर
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:एम.सी.सी. वि भारत

१६-१९ मे १९३६
धावफलक
वि
भारत
३८२ (१२०.३ षटके)
जॉन ह्युमन ११५
शुटे बॅनर्जी ३/७० (१६.३ षटके)
१८५ (६८.३ षटके)
मुश्ताक अली ४७
जिम सिम्स ३/६४ (२१ षटके)
३६/० (७.४ षटके)
फ्रेड प्राईस २७*
२३० (७०.४ षटके)(फॉ/ऑ)
जहांगीर खान ८०
जिम सिम्स ४/६८ (२० षटके)
एम.सी.सी. १० गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: एम.सी.सी., फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:लीस्टरशायर वि भारत

२०-२२ मे १९३६
धावफलक
भारत
वि
४२६ (१२४.१ षटके)
बाका जिलानी ११३
फ्रांसिस प्रेंटीस ४/११३ (३६ षटके)
३२७ (१०१.५ षटके)
स्ट्युई डेम्पस्टर ७९
अमरसिंग ३/८८ (३१ षटके)
१७१/६घो (५९.२ षटके)
विझियानगरमचे महाराजकुमार ४९
फ्रांसिस प्रेंटीस २/२७ (९ षटके)
४७/० (१५ षटके)
लेस बेरी २५*
सामना अनिर्णित.
आयलेस्टेन रोड, लेस्टर
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:मिडलसेक्स वि भारत

२३-२५ मे १९३६
धावफलक
भारत
वि
११० (४२.१ षटके)
अमीर इलाही २८
वॉल्टर रॉबिन्स ५/१८ (११ षटके)
१७३ (५२.२ षटके)
ज्यो हूम ५९
लाला अमरनाथ ६/२९ (१३.२ षटके)
१५८ (४६.५ षटके)
मुश्ताक अली ४३*
वॉल्टर रॉबिन्स ३/३१ (१० षटके)
९६/६ (२६.४ षटके)
कॉलिन फेरसर्व्हिस ४१
मोहम्मद निस्सार ३/३८ (९.४ षटके)
मिडलसेक्स ४ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:इसेक्स वि भारत

२७-२९ मे १९३६
धावफलक
भारत
वि
इसेक्स
१८४ (५१.४ षटके)
लाला अमरनाथ १३०
रे स्मिथ ३/४३ (१३ षटके)
३५१ (१०६.४ षटके)
जिम कटमोर १३७
लाला अमरनाथ ४/५४ (३० षटके)
२२७ (८६ षटके)
लाला अमरनाथ १०७
पीटर स्मिथ ४/४६ (१८ षटके)
६१/३ (२० षटके)
जॅक ओ'कॉनोर २४*
लाला अमरनाथ २/२६ (१० षटके)
इसेक्स ७ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, ब्रेंटवूड
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:केंब्रिज विद्यापीठ वि भारत

३० मे - २ जून १९३६
धावफलक
भारत
वि
केंब्रिज विद्यापीठ
१६१ (६२.३ षटके)
वझीर अली ८५*
जहांगीर खान ४/२२ (१९.३ षटके)
२१७ (६७.५ षटके)
ए.एफ.टी व्हाइट ८२
लाला अमरनाथ ३/३६ (१४.५ षटके)
३/० (३ षटके)
फिरोज पालिया ३*
सामना अनिर्णित.
एफ.पी. फेनर्स मैदान, केंब्रिज
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:यॉर्कशायर वि भारत

६-८ जून १९३६
धावफलक
भारत
वि
८६ (६५.१ षटके)
सी.के. नायडू ४१
फ्रँक स्मेइल्स ४/२६ (१४ षटके)
३५२ (१०१.३ षटके)
हेडली व्हेरिटी ९६*
मोहम्मद निस्सार ६/७४ (३१.३ षटके)
११५ (४३.१ षटके)
सी.के. नायडू ३०
फ्रँक स्मेइल्स ६/३६ (१६ षटके)
यॉर्कशायर १ डाव आणि १५१ धावांनी विजयी.
पार्क ॲव्हेन्यू, ब्रॅडफोर्ड
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:नॉटिंगहॅमशायर वि भारत

१३-१६ जून १९३६
धावफलक
भारत
वि
१२४ (४५ षटके)
सी.के. नायडू ३५
हॅरोल्ड लारवूड ३/११ (११ षटके)
१५४/२ (५६ षटके)
जोसेफ नोल्स ६६*
सी.के. नायडू १/१७ (९ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:छोटे काउंटी वि भारत

१७-१९ जून १९३६
धावफलक
छोटे काउंटी
वि
भारत
२८६ (९६.३ षटके)
फ्रेडरिक डे सॅरम ८६
अमरसिंग ४/५२ (३० षटके)
४०२ (१०६.५ षटके)
मुश्ताक अली १३५
बूथ ५/१३१ (३५ षटके)
४२ (२४.५ षटके)
पॉल गिब १६
अमरसिंग ५/१२ (१२ षटके)
भारत १ डाव आणि ७४ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: छोटे काउंटी, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:सरे वि भारत

२०-२३ जून १९३६
धावफलक
भारत
वि
२२६ (६४.५ षटके)
लक्ष्मीदास जय ५९*
आल्फ गोवर ४/५४ (१९.५ षटके)
४५२ (१०९.३ षटके)
अँड्र्यू सँडहॅम १०५
सी.एस. नायडू ४/१२१ (२४.३ षटके)
४२१/५घो (१३४ षटके)
मुश्ताक अली १४१
बॉब ग्रेगरी २/४३ (२० षटके)
५२/३ (१३ षटके)
जॅक पार्कर २६*
मोहम्मद निस्सार २/२५ (५ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:लॅंकेशायर वि भारत

४-७ जुलै १९३६
धावफलक
लॅंकेशायर
वि
भारत
४३५/८घो (१२६ षटके)
सिरिल वॉशब्रूक ११३
सी.एस. नायडू ४/११५ (२९ षटके)
४०५ (१३९.१ षटके)
कोटा रामस्वामी १२७*
आल्बर्ट नटर ६/९८ (३९.१ षटके)
२५/१ (८ षटके)
एडी पेंटर १२*
शुटे बॅनर्जी १/१० (४ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
  • नाणेफेक: लॅंकेशायर, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:आयर्लंड XI वि भारत

९-११ जुलै १९३६
धावफलक
वि
भारत
१६१ (७५ षटके)
व्ही.ए. मेटकाफ ३६
जहांगीर खान ३/३० (१७ षटके)
१५० (५८ षटके)
विजय मर्चंट ३५
बाउचर ६/३० (१५ षटके)
११९ (५६ षटके)
एफ.जे. रेडी ३२*
सी.एस. नायडू ७/४४ (२१ षटके)
१३१/० (४६ षटके)
विजय मर्चंट ७१*
भारत १० गडी राखून विजयी.
कॉलेज पार्क, डब्लिन
  • नाणेफेक: आयर्लंड XI, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:लॅंकेशायर वि भारत

१५-१७ जुलै १९३६
धावफलक
भारत
वि
लॅंकेशायर
२७१ (९४ षटके)
विजय मर्चंट १३५*
पार्किन्सन ४/७५ (२१ षटके)
२३४ (९३.२ षटके)
आल्बर्ट नटर ६४*
मोहम्मद निस्सार ४/५३ (३२.२ षटके)
१६१ (५३.३ षटके)
विजय मर्चंट ७७*
लेन हॉपवूड ५/४९ (१९ षटके)
११४ (४१.२ षटके)
सिरिल वॉशब्रूक ४१
सी.के. नायडू ६/४६ (१८.२ षटके)
भारत ८४ धावांनी विजयी.
लिव्हरपूल
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


कसोटी सामने

१ली कसोटी

२७-३० जून १९३६
धावफलक
भारत
वि
१४७ (५५.१ षटके)
विजय मर्चंट (३५)
गब्बी ऍलन ५/३५ (१७ षटके)
१३४ (६१.१ षटके)
मॉरिस लेलँड (६०)
अमरसिंग ६/३५ (२५.१ षटके)
९३ (४६ षटके)
दत्ताराम हिंदळेकर (१७)
गब्बी ऍलन ५/४३ (१८ षटके)
१०८/१ (३९.३ षटके)
हॅरोल्ड गिम्बलेट (६०)*
मोहम्मद निसार १/२६ (६ षटके)
इंग्लंड ९ गडी राखुन विजयी.
लॉर्ड्‌स, लंडन


२री कसोटी

२५-२८ जुलै १९३६
धावफलक
भारत
वि
२०३ (६८.१ षटके)
वझीर अली ४२
हेडली व्हेरिटी ४/४१ (१७ षटके)
५७१/८घो (१४२ षटके)
वॉल्टर हॅमंड १६७
सी.के. नायडू २/८४ (२२ षटके)
३९०/५ (११५ षटके)
विजय मर्चंट ११४
वॉल्टर रॉबिन्स ३/१०३ (२९ षटके)
सामना अनिर्णित
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर


३री कसोटी

१५-१८ ऑगस्ट १९३६
धावफलक
वि
भारत
४७१/८घो (१२९ षटके)
वॉल्टर हॅमंड २१७
मोहम्मद निसार ५/१२० (२६ षटके)
२२२ (८५.५ षटके)
विजय मर्चंट ५२
जिम सिम्स ५/७३ (१८.५ षटके)
६४/१ (१३ षटके)
चार्ली बार्नेट ३२
मोहम्मद निसार १/३६ (७ षटके)
३१२ (९३ षटके)(फॉ/ऑ)
सी.के. नायडू ८१
गब्बी ऍलन ७/८० (२० षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • बाका जिलानी (भा) याने कसोटी पदार्पण केले.


इतर माहिती

बाह्य दुवे


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१