Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२
इंग्लंड
भारत
तारीख२५ – २८ जून १९३२
संघनायकडग्लस जार्डिनसी.के. नायडू
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
पाहुणा भारतीय संघ

भारत संघाने १९३२ मध्ये इंग्लड दौरा ऑल इंडिया नावाखाली केला. ह्या पुर्वी भारतीय संघाने १९११ मध्ये इंग्लंड दौरा केला होता. ह्या दौऱ्या दरम्यान भारतीय संघाने आपला एतिहासिक पहिला कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला. हा सामना इंग्लंड संघाने १५८ धावांनी जिंकला.

दौऱ्या दरम्यान भारतीय संघ एकूण ३६ सामने खेळला, ज्यात २६ प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यांचा समावेश होता. भारतीय संघाने एकूण ९ प्रथम श्रेणी सामनी जिंकले, ८ सामने अनिर्णित राहिले व संघ ८ सामन्यात पराभुत झाला. संघाचे कर्णधार महाराजा ऑफ पोरबंदर होते. सी.के. नायडू सर्वात प्रभावी भारतीय फलंदाज ठरले. सर्व प्रथम श्रेणी सामने खेळत त्यांनी ४०.४५ च्या सरासरीने एकूण १,६१८ धावा केल्या. १९३३ मध्ये विस्डेन ने त्यांना क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर मध्ये शामिल केल. भारतीय ओपनिंग गोलंदाजी जोडगोळी अमरसिंग (प्रथम श्रेणी सामन्यात १११ बळी, सरासरी २०.३७) व मोहम्मद निसार (७१ गडी, सरासरी १८.०९) यांनी उत्तम प्रदर्शन केले.


कसोटी मालिका

एकमेव कसोटी

२५-२८ जून १९३२
धावफलक
वि
भारत
२५९ (१०५.१ षटके)
डग्लस जार्डिन ७९
मोहम्मद निसार ५/९३ (२६ षटके)
१८९ (९३ षटके)
सी.के. नायडू ४०
बिल बोव्स ४/४९ (३० षटके)
२७५ (११० षटके)
डग्लस जार्डिन ८५
जहांगीर खान ४/६० (३० षटके)
१८७ (५९.३ षटके)
अमरसिंग ५१
वॉली हॅमंड ३/९ (५.३ षटके)
इंग्लंड १५८ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन


प्रथम श्रेणी सामने

ससेक्स वि भारत

०४ मे १९३२
धावफलक
भारत
वि
२३६ (११४.२ षटके)
नाउमल जिउमल ६७
मॉरिस टेट ५/३४ (२८.२ षटके)
२२२ (११८ षटके)
रॉबर्ट स्कॉट ५८
नझीर अली ५/६९ (३५ षटके)
२४७/६ (घो) (८९ षटके)
सी.के. नायडू ६७
रॉबर्ट स्कॉट ३/४१ (१८ षटके)
१०७/२ (५२.४ षटके)
टेड बॉउली ४८
शंकरराव गोडाम्बे १/११ (७.४ षटके)
सामना अणिर्नित
काउंटी मैदान, होव
पंच: बिल फेअरसर्विस आणि बिल हिच


ग्लॅमर्गॉन वि भारत

१४ मे १९३२
धावफलक
वि
भारत
२५३ (११६ षटके)
अर्नॉल्ड डायसन ५२
जहांगीर खान ४/४८ (२८ षटके)
१९४ (९२.३ षटके)
फिरोज पालिया ४८
विल्फ जोन्स ४/३८ (१४ षटके)
१९७/२ (घो) (६८.२ षटके)
अर्नॉल्ड डायसन १००
जहांगीर खान १/५२ (१७ षटके)
१८४/४ (६० षटके)
वझीर अली १०८*
जॉनीऐ क्ले ३/७१ (१८ षटके)
सामना अणिर्नित
कार्डिफ आर्म्स पार्क
पंच: बिल फेअरसर्विस आणि टायगर स्मिथ


ऑक्सफर्ड विद्यापीठ वि भारत

१८ मे १९३२
धावफलक
भारत
वि
३२४ (१०८.५ षटके)
वझीर अली १३२
एड्विन बार्लो ४/८५ (३७ षटके)
१३२ (६८.१ षटके)
नोएल इवान्स ३६
मोहम्मद निसार ६/३२ (२४.१ षटके)
३२/२ (८ षटके)
सेसिल पुलन ७४
फिरोझ पालिया ४/४६ (२४ षटके)
२१९ (१०० षटके)
सी.के. नायडू १९*
हर्बर्ट लिनेल १/६ (४ षटके)
भारतचा ध्वज भारत ८ गडी राखुन विजयी विजयी
युनिवर्सिटी पार्क, ऑक्सफोर्ड
पंच: आयर्स आणि आर्थर स्टोनर


मेरीलेबोन क्रिकेट क्लब वि भारत

२१ मे १९३२
धावफलक
भारत
वि
२२८ (८१.४ षटके)
सी.के. नायडू ११८*
बिल बोव्स ३/४२ (२५ षटके)
२००/७ (१०२ षटके)
डग्लस जार्डिन ४४
सी.के. नायडू ४/३१ (१५ षटके)
सामना अनिर्णित
लॉर्ड्स मैदान, लंडन
पंच: जो हार्डस्टाफ आणि आर्थन मार्टोन


हॅंपशायर वि भारत

२५ मे १९३२
धावफलक
भारत
वि
हॅंपशायर
५१ (४० षटके)
सी.के. नायडू १८
जीम बेली ५/२४ (१५ षटके)
२७३ (१०१.१ षटके)
जॉनी अर्नॉल्ड ११३
जहांगीर खान ३/६५ (३२.१ षटके)
११९ (५४.४ षटके)
जनार्दन नवले ३६
लेन क्रिस ३/१० (७ षटके)
हॅंपशायर १ डाव आणि १०३ धावांनी विजयी
काउंटी मैदान, साउथॉम्पटन
पंच: लेन बरूंड आणि टायगर स्मिथ


एसेक्स वि भारत

२८ मे १९३२
धावफलक
वि
भारत
१६९ (९०.१ षटके)
चार्ली ब्रे ४१
अमरसिंग ५/४९ (३० षटके)
३०७/७ (घो.) (११३.२ षटके)
नझीर अली १०९
स्टॅन निकोलास ३/४७ (२७ षटके)
१४२/१ (४४ षटके)
लियोनार्दो क्रावली ७७*
अमरसिंग १/३४ (१२ षटके)
सामना अनिर्णित
काउंटी मैदान, लेय्टॉन
पंच: जॉर्ज बीट आणि जो हार्डस्टाफ


नॉर्थम्पटनशायर वि भारत

०४ जून १९३२
धावफलक
नॉर्थम्पटनशायर
वि
भारत
१५५ (९३.२ षटके)
फ्रेड ब्लेकवेल ४१
अमरसिंग ५/४५ (२७.२ षटके)
२७९ (१०६.२ षटके)
सी.के. नायडू ८०
वॉलेस जप ५/६४ (२२.२ षटके)
१५१ (८२ षटके)
अलेक्सांड्र स्नोडेन ५१
मोहम्मद निसार ३/३४ (१४ षटके)
२९/० (५.४ षटके)
वझीर अली १३
जॉन टिम्स ०/७ (३ षटके)
भारतचा ध्वज भारत १० गडी राखुन विजयी
टाउन मैदान, केटरिंग
पंच: फ्रॅंक चेस्टर आणि जो हार्डस्टाफ


कॅंब्रिज विद्यापीठ वि भारत

०८ जून १९३२
धावफलक
कॅंब्रिज विद्यापीठ
वि
भारत
९२ (५१.१ षटके)
डेनी विलकॉक्स २३
अमरसिंग ५/३० (२१.५ षटके)
३०८ (१०४.१ षटके)
सोराबजी कोला ९६
रॉडनी रॉट-रॉट ५/७१ (३१ षटके)
२७४ (१२५.५ षटके)
ऍलन रॅटक्लिफ ११२
अमरसिंग ६/७० (४८ षटके)
५९/१ (२४.४ षटके)
फिरोज पालिया २९
केन फर्न्स १/१९ (१२ षटके)
भारतचा ध्वज भारत ९ गडी राखुन विजयी
फेनर्स मैदान, कॅंब्रिज
पंच: जॉर्ज वॉट आणि क्लॉड वूली


लॅंकेशायर वि भारत

११ जून १९३२
धावफलक
भारत
वि
लॅंकेशायर
४९३ (१३२.४ षटके)
अमरसिंग १३१
गॉर्डन हॉग्सन ४/१४३ (४७ षटके)
३९९ (१४७.३ षटके)
एडी पेयंटर १५३
जहांगीर खान ३/७५ (३३ षटके)
३६/२ (१६.२ षटके)
वझीर अली २४
अल्बर्ट बेनेट्ट १/७ (२.२ षटके)
सामना अनिर्णित
एगबुर्थ, लिवरपुल
पंच: बिली बेस्टविक आणि थॉमस ओट्स


वूस्टरशायर वि भारत

१८ जून १९३२
धावफलक
वि
भारत
२९४ (१०४.५ षटके)
नवाब पटौडी ८३
अमरसिंग ४/५९ (३३.५ षटके)
२९७ (१०३.३ षटके)
नझीर अली ५८
लेस्ली राईट ३/३० (१०.३ षटके)
२१० (७१.२ षटके)
लेस्ली राईट ८६
अमरसिंग ७/७८ (३३.२ षटके)
२०९/७ (७०.२ षटके)
सी.के. नायडू ६१
जॉर्ज ब्रूक ३/६७ (१४.२ षटके)
भारतचा ध्वज भारत ३ गडी राखुन विजयी
काउंटी मैदान, वॉर्सेस्टर
पंच: आर्थर डॉल्फिन आणि टायगर स्मिथ


नॉटिंगहॅमशायर वि भारत

०२ जुलै १९३२
धावफलक
वि
भारत
१८८ (७७.२ षटके)
आर्थर कार ३८
अमरसिंग ७/५५ (३४ षटके)
१२५ (६१.५ षटके)
अमरसिंग २५
बिल वोस ५/५१ (२०.५ षटके)
२८८ (११०.४ षटके)
चार्ल्स हॅरिस ६७
सी.के. नायडू ५/९५ (४१ षटके)
१२७ (४७.४ षटके)
नाउमल जिउमल ३१
सॅम स्टॅपल्स ४/३५ (१२.४ षटके)
नॉटिंगहॅमशायर २२४ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
पंच: वॉल्टर बस्वेल आणि बिल हिच


लॅंकेशायर वि भारत

०९ जुलै १९३२
धावफलक
लॅंकेशायर
वि
भारत
४४२/५(घो.) (१५८ षटके)
अर्नेस्ट टिल्डेस्ली १९६
जहांगीर खान २/७९ (४३ षटके)
२०४ (६०.३ षटके)
सोराबजी कोला १२२
हेन्री बटरवर्थ ६/८५ (२२ षटके)
२७/४ (१२.३ षटके)
बिली फेरीमॉंड १०
अमरसिंग ३/११ (६ षटके)
२६४ (९६ षटके)
नाउमल जिउमल ८६
हेन्री बटरवर्थ ४/७८ (२५ षटके)
लॅंकेशायर ६ गडी राखुन विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
पंच: वॉल्टर बस्वेल आणि बिल फेअरसर्विस


यॉर्कशायर वि भारत

१६ जुलै १९३२
धावफलक
भारत
वि
१६० (५५ षटके)
नाउमल जिउमल ४८
हेडली व्हेरिटी ५/६५ (२० षटके)
१६१/८ (घो) (८० षटके)
आर्थर मिचेल ३५
मोहम्मद निसार ५/२१ (१९ षटके)
६६ (२४.५ षटके)
नझीर अली ५२
जॉर्ज मॅकोले ८/२१ (१२.५ षटके)
६८/४ (४५.२ षटके)
पर्सी होम्स ३३
मोहम्मद निसार १/५ (७ षटके)
यॉर्कशायर ६ गडी राखुन विजयी
सेंट जॉर्ज रोद, हारोगेट
पंच: बिली बेस्टविक आणि जॉन किंग


मिडलसेक्स वि भारत

२० जुलै १९३२
धावफलक
भारत
वि
४०९/७(घो) (१४१.५ षटके)
नाउमल जिउमल* १६४
हॅरी ली २/५५ (२३ षटके)
२५३ (८९.१ षटके)
पॅट्सी हेंड्रेन ५१
मोहम्मद निसार ४/६१ (१९ षटके)
१४/२ (४.२ षटके)
सोराबजी कोला
जो हल्मे १/२ (२ षटके)
२९२ (११६.२ षटके)
हर्न ६०
सी.के. नायडू ५/५३ (२६ षटके)
भारतचा ध्वज भारत ८ गडी राखुन विजयी
लॉर्ड्स मैदान, लंडन
पंच: बिल हिच आणि अल्फ्रेड स्ट्रीट


ग्लॅमॉर्गन वि भारत

३० जुलै १९३२
धावफलक
भारत
वि
२२९ (८३.४ षटके)
सी.के. नायडू ६७
जॅक मर्सर ५/४४ (२८.४ षटके)
८१ (४०.३ षटके)
मॉरिस टर्नबूल ३६
अमरसिंग ६/३८ (२० षटके)
८७ (२७.३ षटके)
सोराबजी कोला २३
जॉनी क्ले ४/३४ (१०.३ षटके)
१८१ (७०.३ षटके)
ऍलन हॉवर्ड ५७
अमरसिंग ३/४२ (१६ षटके)
भारतचा ध्वज भारत ५४ धावांनी विजयी
सेंट हेलन्स, स्वांसी
पंच: विल्यम पॅरी आणि टायगर स्मिथ


वॉरविकशायर वि भारत

०३ ऑगस्ट १९३२
धावफलक
भारत
वि
२८२ (८८.१ षटके)
नाउमल जिउमल ७२
जॉर्ज पेन ५/११० (२३.१ षटके)
३५४ (१३६.५ षटके)
बॉब वाय्ट ८३
सी.के. नायडू २/६४ (२५ षटके)
३४४/८ (घो) (१०९.१ षटके)
सी.के. नायडू १६२
हल जेरेट ५/१५८ (३५.१ षटके)
११०/३ (४०.४ षटके)
लियोनार्डो बेट्स ४२*
वझीर अली १/१४ (७ षटके)
सामना अनिर्णित
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
पंच: बिल बेस्टविक आणि आर्थर डॉल्फिन


ग्लाउस्टरशायर वि भारत

०६ ऑगस्ट १९३२
धावफलक
भारत
वि
२३६ (९६.१ षटके)
वझीर अली ८२
टॉम गॉडार्ड ४/५८ (२९ षटके)
२३० (६८.२ षटके)
बेव लियोन ७०
अमरसिंग ८/९० (२८ षटके)
३९० (१०४.५ षटके)
सोराबजी कोला ९४
टॉम गॉडार्ड ६/११५ (३३.५ षटके)
३४१ (१२०.२ षटके)
सेस डार्स ९५
अमरसिंग ४/१२१ (४३ षटके)
भारतचा ध्वज भारत ५५ धावांनी विजयी
क्लिफ्टन कॉलेज मैदान
पंच: हर्बर्ट बाल्डविन आणि जिमी स्टोन


सॉमरसेट वि भारत

१० ऑगस्ट १९३२
धावफलक
भारत
वि
२८५ (१३५.१ षटके)
नाउमल जिउमल ८१
केनेथ किनर्स्ली ३/४० (१८ षटके)
१७७ (६७ षटके)
जॉक ली ४८
मोहम्मद निसार६/४५ (२५ षटके)
२३४/७ (घो) (६५ षटके)
सी.के. नायडू १३०*
आर्थर वेलार्ड ३/८७ (२३ षटके)
१७९ (६०.२ षटके)
रेगी इंग्ले ४३
सी.के. नायडू ४/३९ (१९ षटके)
भारतचा ध्वज भारत १६३ धावांनी विजयी
क्लारेंस पार्क
पंच: जॅक न्यूमन आणि विल्यम पॅरी


सरे वि भारत

१३ ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
भारत
३८७/९ (घो) (१६६ षटके)
एडवर्ड व्हाईटफिल्ड १०१*
मोहम्मद निसार ४/५३ (१९ षटके)
२०४ (८३.१ षटके)
नझीर अली ६४
पर्सी फेंडर ५/५८ (२०.१ षटके)
९५/३ (२८ षटके)
पर्सी फेंडर ३४*
जहांगीर खान २/३० (१० षटके)
३२२/८ (घो) (१२० षटके)
नझीर अली ८४
मॉरिस आलोम ४/३२ (२५ षटके)
सामना अनिर्णित
केनिंग्टन ओव्हल
पंच: जॉर्ज बीट आणि टायगर स्मिथ


डर्बीशायर वि भारत

१७ ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
भारत
२४८ (१०९.४ षटके)
डेनिस स्मिथ ८७
अमरसिंग ४/७१ (३० षटके)
२०५ (७३.४ षटके)
नाउमल जिउमल १०१
टॉमी मिशेल ५/७७ (२५.४ षटके)
१६८ (७८.१ षटके)
आर्थर रिचर्डसन ५६
नझीर अली ३/१० (९ षटके)
२०२ (७२.३ षटके)
नझीर अली ४६
टॉमी मिशेल ५/७१ (३१ षटके)
डर्बीशायर ९ धावांनी विजयी
रूटलॅंड मैदान
पंच: वॉल्टर बस्वेल आणि क्लॉड वूली


लीस्टरशायर वि भारत

२० ऑगस्ट १९३२
धावफलक
भारत
वि
४१२/८(घो) (१४९.१ षटके)
वझीर अली १७८
हेडन स्मिथ २/९८ (४२ षटके)
१०६ (६४.१ षटके)
होर्स स्नेरी २५
सी.के. नायडू ५/२१ (१९ षटके)
२९१ (१४०.३ षटके)
होर्स स्नेरी १२४
फिरोज पालिया ४/४८ (२३ षटके)
भारतचा ध्वज भारत एक डाव १५ धावांनी विजयी
आय्लेस्टोन रोड, लिस्टशायर
पंच: बिली बेस्टविक आणि क्लॉड वूली


केंट वि भारत

२४ ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
भारत
२९५ (८६.५ षटके)
पर्सी चॅपमॅन ९६
मोहम्मद निसार ६/९२ (२४ षटके)
२७० (९३.५ षटके)
सी.के. नायडू ९९
ऍलन वॉट ४/५३ (२२ षटके)
१५४ (४८.२ षटके)
ऍलेक पियर्स ६५
अमरसिंग ५/५७ (१८.२ षटके)
१२१ (४६.३षटके)
वझीर अली ३८
आल्फ्रेड फ्रीमन ६/६९ (२३.३ षटके)
केंट ५८ धावांनी विजयी
सेंट लॉरेंस, कॅंटबूरी
पंच: हर्बर्ट बाल्डविन आणि थॉमस ओट्स


इंग्लड एकादश वि भारत

०३ सप्टेंबर १९३२
धावफलक
इंग्लड एकादश
वि
भारत
२८२/५ (घो) (८८ षटके)
लेस एम्स १०५
सोराबजी कोला १/३२ (१२ षटके)
१६५ (४६ षटके)
नझीर अली ४७
स्टॅन निकोलास ४/२८ (१५ षटके)
७७ (३०.५ षटके)
फिरोझ पालिया २६
टिच फ्रीमन ४/३९ (११ षटके)
इंग्लड एकादश एक डाव आणि ४० धावांनी विजयी
चेरिटोन रोड मैदान, फोल्कस्टोन
पंच: फ्रॅंक चेस्टर आणि अल्फ्रेड स्ट्रीट


लेद्सन-गोवर एकादश वि भारत

०७ सप्टेंबर १९३२
धावफलक
लेद्सन-गोवर एकादश
वि
भारत
३०५/५ (घो) (१२२ षटके)
हर्बर्ट सुटक्लिफ १०६
जहांगीर खान ३/७७ (३५ षटके)
२८० ( षटके)
अमरसिंग १०७
वॉलेस जप ५/८६ (२१.१ षटके)
९९ ( षटके)
आर्थर स्टॅपल ५८
जहांगीर खान ०/६ (३ षटके)
सामना अनिर्णित
नॉर्थ मरिन रोड
पंच: आर्थर डॉल्फिन आणि आर्थर मॉर्टीन


सराव सामने

टि गिल्बर्ट स्कॉट एकादश वि भारत

२९ एप्रिल १९३२
धावफलक
भारत
वि
टि गिल्बर्ट स्कॉट एकादश
१३२ (८३ षटके)
लाल सिंग ४२
रॉबर्ट स्कॉट ४/३३ (२७ षटके)
१५७ (७१.३ षटके)
पर्सी चॅपमॅन ३८
गुलाम मोहम्मद ६/४२ (१८.३ षटके)
१०४/९ (घो.)(५०.४ षटके)
लाल सिंग ४७
जॅक मर्सर ३/१० (९.४ षटके)
५२/५ (९ षटके)
पर्सी चॅपमॅन ३०
अमरसिंग ३/३५ (५ षटके)
सामना अणिर्नित
पेलशाम क्रिकेट मैदान, पीस्मार्च
पंच: जॅक हबल आणि पेनफोल्ड


आर्मी वि भारत

०२ मे १९३२
धावफलक
आर्मी
वि
भारत
सामना रद्द
ऑफिसर्स क्लब मैदान, अल्डर्शॉट
पंच: जॉर्ज कॉलिन्स आणि बिल रिव्हस


एच.एम. मार्टोनू एकादश वि भारत

०९ मे १९३२
धावफलक
एच.एम. मार्टोनू एकादश
वि
भारत
८८ (३२.३ षटके)
रॉल्फ ग्रॅंट १९
जहांगीर खान ५/४७ (१६ षटके)
११८ (५६.२ षटके)
के.एस. लिम्बडी ४६
रॉल्फ ग्रॅंट ४/४२ (१८.२ षटके)
भारतचा ध्वज भारत ७ गडी राखुन विजयी
होलीपोर्ट, मैडेनहेड
पंच: अल्फ्रेड अट्फेल्ड आणि दिनोसिस ट्रेगिर
  • पहिल्या दिवशी खेळ झाला नाही. एका डावाचा सामना


ब्लॅकहिथ वि भारत

१२ मे १९३२
धावफलक
भारत
वि
ब्लॅकहिथ
१४९ (५६.२) षटके
सोराबजी कोला ५०
हॉवर्ड टेलर ४/१३ (१६.२ षटके)
८८ (५३.४ षटके)
थॉमस मिशेल ४०*
मोहम्मद निसार ६/११ (१७ षटके)
भारतचा ध्वज भारत ६१ धावांनी विजयी विजयी
रेक्टोरी फिल्ड, ब्लॅकहेथ
पंच: ब्लेकर आणि अल्फ्रेड स्ट्रीट
  • एका डावाचा सामना, एका दिवसाचा सामना


नॉर्फोल्क वि भारत

०२ जून १९३२
धावफलक
भारत
वि
नॉर्फोल्क
१०१ (६६ षटके)
सी.के. नायडू २१
अलेक उटींग ४/३४ (२८ षटके)
४९ (२४.४ षटके)
बिल एडरिच २०
मोहम्मद निसार ६/१४ (१२.४ षटके)
२०४/९ (घो) (८८ षटके)
फिरोज पालिया ५६
अलेक उटींग ४/६१ (३३ षटके)
१२८ (५७ षटके)
सेड्रीक् थिस्लेटॉन-स्मिथ ३४
मोहम्मद निसार ८/४३ (१९ षटके)
भारतचा ध्वज भारत १२८ धावांनी विजयी
काउंटी मैदान, लेक्नहम
पंच: जॉन निकोलास आणि जॉर्ज रे


इस्टर्न काउंटीज वि भारत

१५ जून १९३२
धावफलक
इस्टर्न काउंटीज
वि
भारत
१२२ (५० षटके)
जोसेफ वॉल्टर ३५
सी.के. नायडू ३/७ (६ षटके)
४२४/७ (घो) (१३१ षटके)
नरिमन मार्शल १४८*
वॉल्टर ईगल ३/१०१ (४४ षटके)
१७३ (७९.२ षटके)
स्टुवर्ट रोड्स ९०
जहांगीर खान ३/२८ (१९ षटके)
भारतचा ध्वज भारत एक डाव आणि १२९ धावांनी विजयी
लिंडम स्पोर्ट्स क्लब, लिंकन
पंच: जॉन मॉस आणि स्मिथ


ऑक्सफोर्डशायर वि भारत

२९ जून १९३२
धावफलक
ऑक्सफोर्डशायर
वि
भारत
३७३ (९७ षटके)
वझीर अली १५५
साय्रील ओरमेडो ४/८० (२५ षटके)
१६५ (७३.४ षटके)
ज्युलियन इवेट्स ३७
अमरसिंग ५/५० (२६ षटके)
सामना अनिर्णित
क्राईस्ट चर्च मैदान, ऑक्सफोर्ड
पंच: इ.कॉटन आणि एच पार्कर


स्टाफोर्डशायर वि भारत

०६ जुलै १९३२
धावफलक
स्टाफोर्डशायर
वि
भारत
२०९ (९७.२ षटके)
लेस्ली गेल ६६
नाउमल जिउमल ४/३९ (१७ षटके)
१६२ (६७.३ षटके)
शंकरराव गोडाम्बे २८*
चार्ल्स टेलर ७/६१ (२७.३ षटके)
१४२/६ (घो.) (६१ षटके)
इस्रॉम मेयर ५७*
सी.के. नायडू २/३१ (१८ षटके)
९४/६ (३६ षटके)
सोराबजी कोला ३०
सिडनी बार्न्स ३/२९ (१३ षटके)
सामना अनिर्णित
काउंटी मैदान, स्टोक-ऑन-ट्रेंट
पंच: जॅक हबल आणि डिनोसिस् ट्रीगियर


ड्युरॅम वि भारत

१३ जुलै १९३२
धावफलक
वि
भारत
सामना रद्द
ऍशब्रूक, संडरलॅंड
पंच: जॉर्ज हेमस्ली आणि आर. रिडल


नॉर्थुम्बरलॅंड वि भारत

२७ जुलै १९३२
धावफलक
भारत
वि
नॉर्थुम्बरलॅंड
१०१ (५८.४ षटके)
जोगिंदर सिंग २८
लेस्ली ऍलन ५/३२ (२७.४ षटके)
१४३ (७१ षटके)
बिल मॅके ३३
सी.के. नायडू ३/३६ (२४ षटके)
१३८/८ (घो) (३२.१ षटके)
सी.के. नायडू ३४
होरसे ली ३/२७ (१०.१ षटके)
४५/२ (२०.१ षटके)
बिल मॅके २३
अमरसिंग १/४ (२.१ षटके)
सामना अनिर्णित
ऑस्बॉर्न अवेनू, जेस्मॉन्ड
पंच: जो गेली आणि निकोल्सन


सर जे काह्न एकादश वि भारत

२७ ऑगस्ट १९३२
धावफलक
भारत
वि
सर जे काह्न एकादश
१५२ (३९ षटके)
जहांगीर खान ६३*
वॉल्टर रॉबिन्स ३/४६ (१३ षटके)
३४२ (७८.२ षटके)
फ्रेड्रीक न्यूमन ९७
अमरसिंग ६/१०७ (२४ षटके)
१६४ (३८.५ षटके)
जहांगीर खान ३१
वॉल्टर रॉबिन्स ४/५९ (१४ षटके)
सर जे काह्न एकादश १ डाव आणि २६ धावांनी विजयी
वेस्ट पार्क, वेस्ट ब्रीजफोर्ड
पंच: जॉर्ज गन आणि जॉन मॉस


इंडियन जिमखान वि भारत

३१ ऑगस्ट १९३२
धावफलक
भारत
वि
इंडियन जिमखान
३४३/४ (६८ षटके)
वझीर अली १४१
चुनी लाल २/८९ (२१ षटके)
३२० (१०४.२ षटके)
टि.के. कॉन्ट्रक्टर ८०
सी.के. नायडू ५/८१ (३३.२ षटके)
सामना अनिर्णित
इंडियन जिमखान, ओस्टेर्ली
पंच: सोराबजी कोला आणि गार्लिंग


इतर माहिती

प्रथम श्रेणी सामने फलंदाजी []

नाव सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी १०० ५० झेल यष्टी.
अमरसिंग२२३३६४११३१*२२.८९१४
सोराबजी कोला२२३६९००१२२  २५१३
गुलाम मोहम्मद१०८०४३  ८.८८
शंकरराव गोडाम्बे१११५८५१५  ७.७२
जहांगीर खान२१३४११४४८६८  १९.४७१३
जोगिंदर सिंग१५२०८७९  १८.९
बहाद्दूर कापडीया५६३७  ९.३३१.
लाल सिंग१५२४४१८५२  १९.९१२
के.एस. लिम्बडी१११७१५४४३  ९.६२
नरिमन मार्शल१२२६८१०२*२६.८
नाउमल जिउमल२६४६१२९७१६४*३०.८८११
जनार्दन नवले२१३९६००६४  १५.७८३१९.
सी.के. नायडू२६४५१६१८१६२  ४०.४५२०
सैयद नझीर अली२०३२१०२०१०९  ३१.८७१२
मोहम्मद निसार१८२६११३३१  ६.२७१०
फिरोझ पालिया१६२६४७६५३  २१.६३
महाराजा ऑफ पोरबंदर२  ०.६६
वझीर अली२३४२१२२९१७८  ३२.३४

प्रथम श्रेणी सामने गोलंदाजी[]

नाव चेंडू निर्धाव धावा बळी सर्वोत्तम सरासरी ४ बळी ५ बळी स्ट्राईक रेट इको
अमरसिंग६३७४३४३२२६२१११८-९०२०.३७५७.४२२.१२
सोराबजी कोला५४१७१.८८
गुलाम मोहम्मद७८६३४२८६२-५६९५.३३२६२२.१८
शंकरराव गोडाम्बे१२३१४७४४५१६४-४७२७.८१७६.९३२.१६
जहांगीर खान४४६६२१९१५४०५३४-४८२९.०५८४.२६२.०६
लाल सिंग३८२५१-९२५३८३.९४
नरिमन मार्शल१८
नाउमल जिउमल९३१११६०११७५-६८३५.३५५४.७६३.८७
सी.के. नायडू४००६१६५१६६०६५५-२१२५.५३६१.६३२.४८
सैयद नझीर अली१३४५६३५०१२३५-६९२१.७८५८.४७२.२३
मोहम्मद निसार३१९२१२८१२८५७१६-३२१८.०९४४.९५२.४१
फिरोझ पालिया१८२२७९६५३१७४-४६३८.४११०७.१७२.१५
वझीर अली२७०१०१२९२-३४३९०२.८६

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१