भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था
भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था ( Indian Institute of Tropical Meteorology IITM ) ही पुण्यातील हवामान संशोधन संस्थां ( वेधशाळा )आहे. या संस्थेची स्थापना १७ नोव्हेंबर १९६२ रोजी झाली. ही वेधशाळा भारतातील मान्सूनचा अधिकृत अंदाज जाहीर करते.