Jump to content

भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
लेखकविनायक दामोदर सावरकर
भाषामराठी
देशभारत भारत
विषयहिंदुंच्या विजयशील इतिहासाचा गौरव आणि हिंदुंनी केलेल्या सामाजिक,राजकिय आणि धार्मिक चुका

भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने हा स्वा.सावरकरांनी लिहीलेला शेवटचा ग्रंथ. हिंदुंच्या विजयशील इतिहासाचा गौरव आणि हिंदुंनी केलेल्या सामाजिक,राजकिय आणि धार्मिक चुका यांचे समिक्षण या ग्रंथात आहे.[ संदर्भ हवा ]