Jump to content

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची यादी

सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस या अशा कंपन्या आहेत ज्यात केंद्र सरकार किंवा इतर सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस ची थेट होल्डिंग ५१% किंवा त्याहून अधिक आहे.

३१/०३/२०१५ पर्यंत २९८ सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस होते ज्यात, ६३ उद्योगांनी व्यावसायिक कार्य सुरू करणे बाकी आहे. उर्वरित २३५ कार्यरत उपक्रम आहेत (१८१ अनुसूचित सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस आणि ५४ सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस तात्पुरते मानले गेले आहेत).

१८१ अनुसूचित सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस आहेत, म्हणजे ६४ अनुसूची 'A', ६८ अनुसूची 'B', ४५ अनुसूची 'C' आणि ४ अनुसूची 'D' CPSE. []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "bsepsu.com". www.bsepsu.com. 2016-09-04 रोजी पाहिले.