भारतातील सण व उत्सव
सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या भारतात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात.
राष्ट्रीय सण
भारतात खालील तीन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.
- भारतीय स्वातंत्र्यदिवस - १५ ऑगस्ट
- भारतीय प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी
- गांधी जयंती - २ ऑक्टोबर
- भारतीय संविधान दिन - २६ नोव्हेंबर
वैष्णव सण आणि उत्सव
- कोजागरी पौर्णिमा - आश्विन पौर्णिमा
- दीपावली (दिवाळी, दिपावळी)
- नरक चतुर्दशी - आश्विन कृष्ण चतुर्दशी
- लक्ष्मीपूजन - आश्विन अमावास्या
- बलिप्रतिपदा - कार्तिक शुद्ध प्रतिपदा
- भाऊबीज - कार्तिक शुद्ध द्वितीया
- कृष्णजन्माष्टमी (गोकुळ अष्टमी) - श्रावण कृष्ण अष्टमी
- हनुमान जयंती - चैत्र पौर्णिमा
- परशुराम जयंती - वैशाख शुद्ध द्वितीया
- अक्षय्य तृतीया - वैशाख शुद्ध तृतीया
- आषाढी एकादशी - आषाढ शुद्ध एकादशी
- अनंत चतुर्दशी - भाद्रपद शुद्ध चतुर्दशी
- दसरा (विजयादशमी) - आश्विन शुद्ध दशमी
हिंदूंचे सण आणि उत्सव
- गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदा
- रामनवमी - चैत्र शुद्ध नवमी
- हनुमान जयंती - चैत्र पौर्णिमा
- परशुराम जयंती - वैशाख शुद्ध द्वितीया
- अक्षय्य तृतीया - वैशाख शुद्ध तृतीया
- आषाढी एकादशी - आषाढ शुद्ध एकादशी
- नागपंचमी - श्रावण शुद्ध पंचमी
- नारळी पौर्णिमा - श्रावण पौर्णिमा
- कृष्णजन्माष्टमी (गोकुळ अष्टमी) - श्रावण कृष्ण अष्टमी
- पोळा - आषाढ अमावस्या, श्रावण अमावास्या किंवा भाद्रपद अमावास्या
- गणेश चतुर्थी - भाद्रपद शुद्ध चतुर्थी
- अनंत चतुर्दशी - भाद्रपद शुद्ध चतुर्दशी
- रक्षाबंधन
- घटस्थापना - आश्विन शुद्ध प्रतिपदा
- दसरा (विजयादशमी) - आश्विन शुद्ध दशमी
- कोजागरी पौर्णिमा - आश्विन पौर्णिमा
- दीपावली (दिवाळी, दिपावळी)
- कार्तिकी एकादशी - कार्तिक शुद्ध एकादशी
- त्रिपुरारी पौर्णिमा - कार्तिक पौर्णिमा
- चंपाषष्ठी (सट) - मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी
- श्रीदत्त जयंती - मार्गशीर्ष पौर्णिमा
- मकरसंक्रांत - पौष महिन्यात
- दुर्गाष्टमी - पौष शुद्ध अष्टमी
- रथसप्तमी - माघ शुद्ध सप्तमी
- महाशिवरात्र - माघ कृष्ण चतुर्दशी
- होळी - फाल्गुन पौर्णिमा
- रंगपंचमी -फाल्गुन कृष्ण पंचमी
- पोंगल ( पोळा )
- ओणम
बौद्धांचे सण आणि उत्सव
- बुद्ध जयंती (बुद्ध पौर्णिमा / वैशाख पौर्णिमा)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- लोसर
- सम्राट अशोक जयंती
- अशोक विजयादशमी
- धम्मचक्र प्रवर्तन दिन
- शौर्य दिन (१ जानेवारी, १८१८ मधिल कोरेगाव भिमाची लढाई)
- रमाई जयंती
- मनुस्मृती दहन दिन (२५ डिसेंबर)
- संविधान दिन (२६ नोव्हेंबर)
- मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन (नामविस्तार दिन) (१४ जानेवारी)
- माई जयंती (डॉ. माईसाहेब आंबेडकर जन्मदिन)
- संत रोहिदास जयंती
- महात्मा फुले जयंती
जैनांचे सण आणि उत्सव
- वर्षप्रतिपदा -वीर संवत - कार्तिक शुद्ध प्रतिपदा
- ज्ञानपंचमी - कार्तिक शुद्ध पंचमी
- चातुर्मासी चतुर्दशी - कार्तिक शुद्ध चतुर्दशी
- कार्तिक पौर्णिमा
- मौनी एकादशी - मार्गशीर्ष शुद्ध एकादशी
- पार्श्वनाथ जयंती -मार्गशीर्ष शुद्ध दशमी
- मेरु त्रयोदशी - पौष कृष्ण त्रयोदशी
- महावीर जयंती - चैत्र शुद्ध त्रयोदशी
- चैत्र पौर्णिमा
- अक्षय्य तृतीया - वैशाख शुद्ध तृतीया
- पर्युषण पर्व
- दिवाळी
सिंधी सण आणि उत्सव
- चेटीचंड
- चालिहो
- तिजरी
- थडरी
- गुरू नानक जयंती
शिख सण आणि उत्सव
- गुरू नानक जयंती
- वैशाखी (बैसाखी)
- होला मोहल्ला (हल्लाबोल)
- गुरू गोविंदसिंह जयंती
- वसंत पंचमी, प्रकाशदिन.
मुस्लिम सण आणि उत्सव
- मोहरम
- मिलाद-उन-नवी
- शाब-ए-मेराज
- शाब-ए-बरात
- शब-ए-कद्र
- ईद-उल-फ़ित्र (रमजान ईद)
- ईद-उल-अधा (कुर्बानीची ईद)
ख्रिश्चन सण आणि उत्सव
- नाताळ (ख्रिस्तमस)
- लेंट
- गुड फ्रायडे
- ईस्टर
- पाम संडे
- (स्वर्गारोहण)
- पेंटेकोस्ट
- मेरी, जोसेफ, पीटर, झेवियर इ. संतांचे सण.
पारशी सण आणि उत्सव
- पतेती
- नवरोज
- रपिथ विन
- खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती)
- फरवर्दगन जशन
- आर्दिबेहेस्त
- मैद्योझरेन गहंबार
- खोर्दाद जश्न
- तिर्यन जशन
- मैद्योशेम गहंबार
- अमरदाद जश्न
- शाहरेवार जश्न
- पैतिशाहेन गहंवार
- मेहेर्गन जश्न
- जमशेदी नवरोज
- अयथ्रेन गहंबार
- अवन जश्न
- अदर्गन जश्न
- फर्वदिन जश्न
- दा-ए-ददार जश्न
- जश्न-ए-सदेह
- दिसा जश्न
- मैद्योरेम गहंवार
- बहमन जश्न
- अस्पंदर्मद जश्न
- फर्वर्दगन जश्न
- हमस्पथमएदेम गहंवार
बाह्यदुवे
- "सण-उत्सव". 2012-10-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-14 रोजी पाहिले.