Jump to content

भारतातील विविध भाषिकांची संख्येनुसार यादी


एक कोटीहून अधिक भाषिकांकडून बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषा खाली दिल्या आहेत. इंग्लिश भाषा ही दोन ते अडीच कोटी भारतीयांची द्वितीय भाषा आहे. खालील यादीमध्ये स्थानीय भाषिकांचाच केवळ समावेश केला आहे. भारतातील बहुतेक भाषा या इंडो-आर्य आणि द्रविडीय परिवारातील आहेत. ब्रिटिश साम्राज्यात ओळख झालेली इंग्रजी ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ब्रिटिश साम्राज्यापूर्वी, मुसलमान राज्यामध्ये पर्शियन भाषा ही प्रशासन, शिक्षण आणि व्यापारासाठी वापरण्यात येणारी एक प्रमुख भाषा होती.
भारतातील मातृभाषांची संख्या १६८३ असल्याचे मानले जाते. त्यापैकी ८५० भाषा या दैनंदिन जीवनात वापरल्या जातात. SIL Internationalच्या मते भारतातील ४१५ भाषा या जिवंत भाषा आहेत.

अनुसूचित भाषा

भाषिकसंख्येनुसार क्रमवारी[१] Archived 2007-05-24 at the Wayback Machine.

सारणी १: भारतातील भाषांचा वापर
भाषाभाषिकसंख्या
(दशलक्ष मध्ये)
हिंदी भाषा३३७
बंगाली११२
तमिळ६८साचा:Fact
मराठी६२.५
तेलुगू६०
उर्दू५५
कन्नड३७
मल्याळम३६
गुजराती३४
ओरिया२२
पंजाबी२१
मैथिली२०
भोजपुरी१९
आसामी१०
गोंडी२.१
सिंधी२.१
कोंकणी१.७
मैतेई१.२
नेपाळी
काश्मीरी०.५
संस्कृत<०.१

इतर महत्त्वाच्या भाषा

सारणी २: भारतातील इतर महत्त्वाच्या भाषा
भाषाभाषिकसंख्या
(दशलक्ष मध्ये)
अंगिका०.७
इंग्लिश भाषा२०
कोकबोरोक१.३
विष्णूप्रिय मणीपुरी.४५
मारवाडी१२
छत्तीसगढी११
मागधी११
अवधी०.५
तुळू
कोडवा०.६
डोगरी-
फारसी-
पश्तो-
फ्रेंच-
पोर्तुगीज-
बोडो-
संथाली-
सिक्कीमी-
झोंग्खा-
दख्खनी-

अल्पसंख्याक भाषा

  • महल: : १५०००

दुवे

हेही बघा

  • भारताच्या अधिकृत भाषा
  • भारतीय भाषा

बाह्य दुवे