Jump to content

भारतातील राज्यांचे आर.टी.ओ. संज्ञा

मोटार गाड्यांचे नोंदणीकरण केल्यानंतर त्या गाडीस विशिष्ट क्रमांक दिला जातो. त्यास आर.टी.ओ. संज्ञा असे म्हंटले जाते. विविध राज्याकरिता व त्या राज्यातील विविध जिल्ह्याकरिता अल्फाबिट व न्युमेरिक संज्ञा दिलेल्या आहेत.

अ.क्र.राज्यआर.टी.ओ. संज्ञा
आंध्रप्रदेशए.पी.
अरुणाचल प्रदेशए.आर.
आसामए.एस.
बिहारबी.आर.
गोवाजी.ए.
गुजरातजी.जे.
हरियाणाएच.आर.
हिमाचल प्रदेशएच.पी.
जम्मू कश्मीरजे.के.
१०कर्नाटकके.ए.
११केरळके.एल.
१२मध्यप्रदेशएम.पी.
१३महाराष्ट्रएम.एच.
१४मणिपुरएम.एन.
१५मेघालयएम.एल.
१६मिझोरमएम.झेड.
१७नागालॅंडएन.एल.
१८ओरिसाओ.आर.
१९पुडुचेरीपी.वाय.
२०पंजाबपी.बी.
२१राजस्थानआर.जे.
२२तामिळनाडूटी.एन.
२३त्रिपुराटी.आर.
२४उत्तरप्रदेशयु.पी.
२५पाश्चिम बंगालडब्लू.बी.
२६झारखंडजे.एच.
२७उत्तराखंडयु.ए./यु.के.
२८छत्तीसगडसी.जी.