भारतातील बौद्ध धर्म प्रसारक राज्यकर्ते
ही काही भारतातील बौद्ध धर्म प्रसारक राज्यकर्त्यांची यादी आहे.
बुद्धांचे समकालिन
- महासेन चंडप्रद्योत (अवंतीचा राजा)
- उदयन (वत्सदेशाचा राजा)
- प्रसेनजित (कोसलचा राजा)
- बिंबीसार
- अजातशत्रू
- शुद्धोधन
बुद्धांच्या नंतर
- सम्राट अशोक
- मिलिंद (मिनॅंडर पहिला)
- सम्राट कनिष्क
- गुप्त सम्राट
- हर्षवर्धन