Jump to content

भारतातील बोलीभाषांची राज्यनिहाय यादी

दहा हजारापेक्षा कमी लोकं बोलत असलेल्या ८६२ बोलीभाषा व मातृभाषा भारतात आहेत.केंद्रीय भाषा संस्था म्हैसूर ही भारतातील नामशेष होत असलेल्या भाषांच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी प्रयत्न करीत असलेली एक भारत सरकारची संस्था आहे.यातील ५२० भाषांसाठी १२ व्या पंचवार्षिक योजनेत तर,बाकी उरलेल्या भाषांसाठी १३व्या पंचवार्षिक योजनेत यावर ही संस्था काम करेल अशी योजना आहे.या भाषांमधील मौखिक साहित्याचे लेखन,लिपी तयार करणे, शब्दकोष व शब्दावली तसेच टंकलेखनासाठी आवश्यक ती उपाययोजना असे ते काम आहे.[]

अंदमान निकोबार द्वीपसमूह

  • ग्रेट अंदमानीज
  • जरावा
  • लेमोंग्ज आणि कोंदुल
  • छेरेसा
  • लुरो
  • मुंओट
  • पू कार
  • सेनेन्यो
  • चौरा
  • सेन्टिनल
  • शोमोन
  • शोम्पेंग
  • टकाहानीलांग
  • ग्रेट निकोबार

अरुणाचल प्रदेश

  • आदी
  • आका
  • आपतानी
  • बंग्नी
  • बुगुन
  • बोगुम
  • हिलमिरी
  • खम्बा
  • कौगंबो
  • म्पटी
  • लीसु
  • मेयोर
  • मीजी
  • मुक्तम
  • मिश्मो
  • मोनपा
  • नह
  • निशांग
  • नीसी
  • नोक्टे
  • पुरोईक
  • सुलुंग
  • शेरटुक्पेन
  • सिंगफो
  • तगीन
  • तरम
  • टुटुसा
  • वान्चो
  • अखरिंग

मणीपूर

  • ऐमोल
  • अनल
  • चिरु
  • चोथे
  • गंग्ते
  • हमर
  • इनपुई
  • काबुई खरम
  • खोइबु
  • खोईराव
  • कोइरिंग
  • कोम
  • कुकी
  • लमकंग
  • लियांगई
  • लुशाई
  • मिजो
  • मात्र
  • मारम
  • मारिंग
  • मायोन
  • मांगसांग
  • पैटे
  • पायोमी
  • पुरुम
  • सिमटे
  • सुकटी
  • तांगखुल
  • ताराऊ
  • ठाडू
  • वाईफी
  • जैमी
  • जोई

मिझोरम

  • हमर
  • लखेर
  • मारा
  • लुशाई
  • मिजो
  • पैए
  • लाई
  • पवाई

नागालॅंड

  • अंगामी
  • चाकरु
  • खेजा
  • खिमनूनगन
  • कोंनयाक
  • कुकी
  • लॅंगमई
  • लौथा
  • फोम
  • पोचुरी
  • रैंगमा
  • संगटाम
  • सैमा
  • सूमी
  • ईमचुंगरे
  • जैमी

सिक्कीम

  • भोटिया
  • गुरंग
  • लेरचा
  • लिंबु
  • मंगर
  • मुखिया
  • सुनवार
  • नेवाडी
  • राई
  • शेरवा
  • तमांग

संदर्भ

  1. ^ "शीर्षक:मृतप्राय भाषांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार प्रयत्नशील". दिनांक १२/१२/२०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)