फुटबॉल हा भारतातील तीन सर्वाधिक लोकप्रिय सांघिक खेळांपैकी एक आहे.[१]
एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनने इंडियन सुपर लीगला भारतातील अधिकृत फुटबॉल स्पर्धा असल्याची मान्यता दिलेली आहे.[२]
भारतातील राज्य फुटबॉल संघटना आणि सरकारी संस्था संतोष ट्रोफी या स्पर्धेत भाग घेतात.
| भारतीय फुटबॉल | |
|
|
भारतातील फुटबॉल स्पर्धा |
---|
|
- ^ Sharma, Nandini (23 April 2019). "Sports Galore: Uncovering India's Top 20 Most Popular Sports". Kreedon. 31 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "BBC News — Can India ever learn to love football?". BBC News. Bbc.co.uk. 2014-02-14. 2014-02-16 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2014-02-15 रोजी पाहिले.