Jump to content

भारतातील तेल शुद्धीकरण कारखान्यांची यादी

१८८० च्या उत्तरार्धात भारतातील आसाम राज्यात तेलाचा शोध लागल्यानंतर, डिगबोई येथे पहिली तेल शुद्धीकरण कारखाना उभारण्यात आला. डिगबोई रिफायनरी १९०१ मध्ये कार्यान्वित झाली.[] भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अ‍ॅनालिसिस सेलनुसार भारतातील तेल रिफायनरींची यादी खालीलप्रमाणे आहे.[]

एक समूह म्हणून, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची सर्वात मोठी शुद्धीकरण क्षमता आहे, व त्यांच्या भारताच्या पश्चिम, उत्तर आणि उत्तर-पूर्व भागात नऊ रिफायनरी आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची जामनगर रिफायनरी ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे [] आणि तिचा भारतातील सर्वात मोठा नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स २१.१ आहे. [] विविध रिफायनरी क्षमता विस्ताराच्या अधीन आहेत आणि बारमेर रिफायनरी जानेवारी २०२४ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे []

यादी

क्र. रिफायनरीतेल कंपनीक्षेत्रराज्यस्थानक्षमता (10 टन प्रती वर्ष)नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स[]
जामनगर रिफायनरी (निर्यातीसाठी)रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडखाजगीगुजरातजामनगर (SEZ)३५.४[]२१.१[]
जामनगर रिफायनरी (देशांतर्गत बाजारासाठी)रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडखाजगीगुजरातजामनगर३३[]२१.१[]
वाडिनार रिफायनरीNayara Energy Limitedखाजगीगुजरातवाडिनार२०१२.८[]
कोची रिफायनरीभारत पेट्रोलियमसरकारीकेरळकोची१५.५१०.८[]
मंगळूर रिफायनरीऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनसरकारीकर्नाटकमंगळूर१५१०.६[]
पारादीप रिफायनरीइंडियन ऑइल कॉर्पोरेशनसरकारीओडिशापारादीप१५१२.२
पानिपत रिफायनरीइंडियन ऑइल कॉर्पोरेशनसरकारीहरियाणापानिपत१५
(क्षमता २५ पर्यंत विस्तारत आहे.[१०])
१०.५
गुजरात रिफायनरीइंडियन ऑइल कॉर्पोरेशनसरकारीगुजरातवडोदरा१३.७
(क्षमता १८ पर्यंत विस्तारत आहे.[११])
१०
मुंबई रिफायनरीभारत पेट्रोलियमसरकारीमहाराष्ट्रमुंबई१२५.६
१०गुरू गोबींद सिंग रिफायनरीएचपीसीएल मित्तल एनर्जीसंयुक्त उपक्रमपंजाबभटिंडा११.३१२.६ [१२]
११मनळी रिफायनरीचेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनसरकारीतमिळनाडूचेन्नई१०.५९.५[१३]
१२विशाखापट्टणम रिफायनरीहिंदुस्तान पेट्रोलियमसरकारीआंध्र प्रदेशविशाखापट्टणम८.३ (क्षमता १५ पर्यंत विस्तारत आहे. [१४])७.८ [१५]
१३मथुरा रिफायनरीइंडियन ऑइल कॉर्पोरेशनसरकारीउत्तर प्रदेशमथुरा८.४
१४हल्दिया रिफायनरीइंडियन ऑइल कॉर्पोरेशनसरकारीपश्चिम बंगालहल्दिया[१६]१०.४
१५बिना रिफायनरीभारत पेट्रोलियम
(पूर्वी हा भारत पेट्रोलियम आणि ओमान ऑइल कंपनीचा संयुक्त उपक्रम होता.[१७])
सरकारीमध्य प्रदेशबिना७.८११.५८[१८]
१६मुंबई रिफायनरीहिंदुस्तान पेट्रोलियमसरकारीमहाराष्ट्रमुंबई९.५[१९]१०.४[२०]
१७बरौनी रिफायनरीइंडियन ऑइल कॉर्पोरेशनसरकारीबिहारबरौनी
(क्षमता ९ पर्यंत विस्तारत आहे.[२१])
७.८
१८नुमालीगढ रिफायनरी
सरकारीआसामनुमालीगढ
(क्षमता ९ पर्यंत विस्तारत आहे.[२२]
९.६[२३]
१९बाँगाइगांव रिफायनरीइंडियन ऑइल कॉर्पोरेशनसरकारीआसामबाँगाइगांव२.३५८.२
२०गुवाहाटी रिफायनरीइंडियन ऑइल कॉर्पोरेशनसरकारीआसामगुवाहाटी६.७
२१नागपट्टिनम रिफायनरीचेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनसरकारीतमिळनाडूनागपट्टिनम
(क्षमता ९ पर्यंत विस्तारत आहे.[२४])
७.९
२२डिगबोई रिफायनरीइंडियन ऑइल कॉर्पोरेशनसरकारीआसामडिगबोई०.६५
(क्षमता १ पर्यंत विस्तारत आहे.[२५])
११
२३तातीपाक रिफायनरीऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनसरकारीआंध्र प्रदेशतातीपाक०.०७-

आगामी रिफायनरी

क्र.रिफायनरीतेल कंपनीक्षेत्रराज्यस्थानक्षमता (10 टन प्रती वर्ष)स्थिती
बारमेर रिफायनरीएचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड (HRRL)संयुक्त उपक्रमराजस्थानबारमेर जिल्हाजानेवारी २०२५ मध्ये कमिशन अपेक्षित आहे. [][२६]
रत्‍नागिरी रिफायनरीरत्‍नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (RRPCL)संयुक्त उपक्रममहाराष्ट्रठरले नाही६०नियोजन चालू. [२७]

स्थान नकाशा

भारतातील तेल शुद्धीकरण कारखान्यांची यादी is located in India
Vadinar (Nayara)
Vadinar (Nayara)
Kochi (बीपीसीएल)
Kochi (बीपीसीएल)
Mangalore (ONGC)
Mangalore (ONGC)
Paradip (आयओसीएल)
Paradip (आयओसीएल)
Panipat (आयओसीएल)
Panipat (आयओसीएल)
Gujarat (आयओसीएल)
Gujarat (आयओसीएल)
Mumbai (बीपीसीएल)
Mumbai (बीपीसीएल)
Guru Gobind Singh (HMEL)
Guru Gobind Singh (HMEL)
Manali (CPCL)
Manali (CPCL)
Visakhapatnam (HPCL)
Visakhapatnam (HPCL)
Mathura (आयओसीएल)
Mathura (आयओसीएल)
Haldia (आयओसीएल)
Haldia (आयओसीएल)
Bina (बीपीसीएल)
Bina (बीपीसीएल)
Mumbai (HPCL)
Mumbai (HPCL)
Barauni (आयओसीएल)
Barauni (आयओसीएल)
Tatipaka (ONGC)
Tatipaka (ONGC)
भारतातील तेल शुद्धीकरण कारखान्यांची स्थाने
  •  सरकारी
  •  खाजगी
  •  संयुक्त उपक्रम
  •  आगामी

संदर्भ

  1. ^ "Digboi Refinery". Indian Oil Corporation Limited. 2023-06-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 May 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Map of Refineries in India" (PDF).
  3. ^ "Reliance commissions world's biggest refinery". The Indian Express. 26 December 2008. 9 January 2019 रोजी पाहिले.
  4. ^ a b c d e "Reliance's refinery complexity index rises to 21.1". The Economic Times.
  5. ^ a b "HPCL Rajasthan Refinery Project will be fully functional by 2024, says Petroleum minister". Economic Times. 21 February 2023. 11 May 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Nelson complexity index" (PDF).
  7. ^ "Press Release Nayara Energy Limited" (PDF).
  8. ^ "BPCL's Kochi refinery now the largest public sector refining unit in India".
  9. ^ "Mangalore Refinery and Petrochemicals Limited".
  10. ^ "Indian Oil to expand Panipat refinery with capex of Rs 32,946 crore". Business Standard. 27 February 2021. 17 October 2022 रोजी पाहिले.
  11. ^ "IOC's Gujrat refinery to expand capacity to 18 MTPA by 2020". Financial Express. 1 September 2016. 17 October 2022 रोजी पाहिले.
  12. ^ "HPCL-Mittal Energy Limited".
  13. ^ "Chennai Petroleum Corporation Limited".
  14. ^ "India's HPCL to operate Vizag refinery at expanded capacity from end-June". The Economic Times. 2023-01-22. ISSN 0013-0389. 2023-02-24 रोजी पाहिले.
  15. ^ "Fitch Affirms Hindustan Petroleum at 'BBB-'".
  16. ^ "Refining | IndianOil Refining". 2021-06-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-06-12 रोजी पाहिले.
  17. ^ "Privatisation-bound BPCL acquires OQ's stake in Bina refinery". Business Standard. 31 March 2021. 11 May 2023 रोजी पाहिले.
  18. ^ "Investor Presentation - Bharat Petroleum FY21" (PDF).
  19. ^ "About Us".
  20. ^ "Fitch Affirms Hindustan Petroleum at 'BBB-'".
  21. ^ "IOC expanding Barauni refinery as part of ₹2.05 tn projects under implementation". Live Mint. 27 August 2020. 17 October 2022 रोजी पाहिले.
  22. ^ Singh, Bikash (30 December 2021). "Numaligarh Refinery achieves financial closure for its upcoming refinery expansion project". Economic Times. 17 October 2022 रोजी पाहिले.
  23. ^ "Fitch Affirms Bharat Petroleum at 'BBB-'".
  24. ^ "IOC, CPCL start working on Rs 31,580-cr refinery project at Nagapattinam". Business Standard. 27 September 2021. 17 October 2022 रोजी पाहिले.
  25. ^ "IOC to invest Rs 740 crore to raise Digboi refinery capacity in Assam". Business Standard. 30 June 2022. 17 October 2022 रोजी पाहिले.
  26. ^ "HPCL to commission Barmer refinery by January 2025: co exec S Bharathan". economic times. ९ फेब्रुवारी २०२४. २५ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  27. ^ "Ratnagiri super refinery project once again snowballs into controversy". Deccan Herald. 25 April 2023. 11 May 2023 रोजी पाहिले.