Jump to content

भारतातील जागतिक वारसा स्थाने

संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या जागतिक वारसा स्थळांना नियुक्त करते. ही यादी १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी नामांकित केलेल्या स्थळांमधून तयार केली जाते.[]

सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारकशिल्प किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्त्व स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.[] भारताने १४ नोव्हेंबर १९७७ रोजी हे अधिवेशन स्वीकारले. त्यानंतर भारतातील विविध स्थळे यादीत समावेश करण्‍यासाठी पात्र ठरली.[]

भारतातील जागतिक वारसा स्थाने is located in India
सांची स्तूप
सांची स्तूप
महाबोधी मंदिर
महाबोधी मंदिर
चंपानेर-पावागढ
चंपानेर-पावागढ
केवलदेव
केवलदेव
घारापुरीची लेणी
घारापुरीची लेणी
छ.शि.ट.
छ.शि.ट.
चोल मंदिरे
चोल मंदिरे
महाबलीपुरम
महाबलीपुरम
दार्जिलिंग रेल्वे
दार्जिलिंग रेल्वे
कालका सिमला रेल्वे
कालका सिमला रेल्वे
जंतर मंतर (जयपूर)
जंतर मंतर (जयपूर)
भारतातील जागतिक वारसा स्थाने
भारतातील जागतिक वारसा स्थाने
भारतातील जागतिक वारसा स्थाने
भारताच्या नकाशावर युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने.
पिवळे ठिपके होयसळ वास्तूशिल्प समूहाचे आहे.

भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारे तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. सप्टेंबर २०२३ नुसार, भारतात अशी ४२ स्थाने आहेत. यामध्ये ३४ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. त्या आधी, इटली (५९), चीन (५७), जर्मनी (५२), फ्रान्स (५२), व स्पेन (५०) हे देश आहेत.

यादी

क्र.नावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
अजिंठा लेणीमहाराष्ट्र१९८३242; 1983; i, ii, iii, vi (सांस्कृतिक)[]
वेरूळ लेणीमहाराष्ट्र१९८३243; 1983; (i)(iii)(vi) (सांस्कृतिक)[]
आग्‍ऱ्याचा किल्लाउत्तर प्रदेश१९८३251; 1983; iii (सांस्कृतिक)[][]
ताज महालउत्तर प्रदेश१९८३252; 1983;i (सांस्कृतिक)[]
कोणार्क सूर्य मंदिरओडिशा१९८४ 246; 1984;(i)(iii)(vi) (सांस्कृतिक)[]
महाबलीपुरम येथील स्मारकेतमिळनाडू१९८४249; 1984; (i)(ii)(iii)(vi) (सांस्कृतिक)[१०]
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानआसाम१९८५337; 1985; ix, x (नैसर्गिक)[११]
मानस राष्ट्रीय उद्यान[a]आसाम१९८५338; 1985; vii, ix, x (नैसर्गिक)[१२]
केवलदेव राष्ट्रीय उद्यानराजस्थान१९८५340; 1985; (x) (नैसर्गिक)[१३]
१०गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंटगोवा१९८६234; 1986; (ii)(iv)(vi) (सांस्कृतिक)[१४]
११खजुराहो येथील स्मारकेमध्य प्रदेश१९८६240; 1986; (i) (सांस्कृतिक) (iii)[१५]
१२हंपी येथील स्मारके[b]कर्नाटक१९८६241bis; 1986; i, iii, iv (सांस्कृतिक)[१६]
१३फत्तेपूर सिक्रीउत्तर प्रदेश१९८६255; 1986; ii, iii, iv (सांस्कृतिक)[१७]
१४पट्टदकल येथील स्मारकेकर्नाटक१९८७239rev; iii, iv (सांस्कृतिक)[१८]
१५घारापुरी (एलिफंटा) लेणीमहाराष्ट्र१९८७

244rev; i, iii (सांस्कृतिक) || [१९]

१६चोळ राजांची मंदिरेतमिळ नाडू१९८७250bis; ii, iii (सांस्कृतिक)[२०][२१]
१७सुंदरबन राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल१९८७452; ix, x (नैसर्गिक)[२२][२३]
१८नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यानउत्तराखंड१९८८335bis; viii, x (नैसर्गिक)[२४][२५]
१९सांचीचे बौद्ध स्मारकेमध्य प्रदेश१९८९524; i, ii, iii, iv, vi (सांस्कृतिक)[२६]
२०हुमायूनची कबरदिल्ली१९९३232bis; ii, iv (सांस्कृतिक)[२७]
२१कुतुब मिनार व इतर स्मारकेदिल्ली१९९३233; iv (सांस्कृतिक)[२८]
२२भारतातील पर्वतीय रेल्वे
(दार्जीलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे,
आणि कालका−सिमला रेल्वे)
पश्चिम बंगाल,
तामिळनाडू,
हिमाचल प्रदेश
१९९९944ter; ii, iv (सांस्कृतिक)[२९]
२३महाबोधी विहारबिहार२००२1056rev; i, ii, iii, iv, vi (सांस्कृतिक)[३०]
२४भीमबेटकामध्य प्रदेश२००३925; iii, v (सांस्कृतिक)[३१]
२५छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमहाराष्ट्र२००४945rev; ii, iv (सांस्कृतिक)[३२]
२६चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यानगुजरात२००४1101; ii, iv, v, vi (सांस्कृतिक)[३३]
२७लाल किल्लादिलली२००४231rev; ii, iii, vi (सांस्कृतिक)[३४]
२८जंतर मंतर, जयपूरराजस्थान२०१०1338; iii, vi (सांस्कृतिक)[३५]
२९पश्चिम घाटकर्नाटक,
महाराष्ट्र,
केरळ,
तामिळनाडू
२०१२1342rev; ix, x (नैसर्गिक)[३६]
३०राजस्थानचे डोंगरी किल्ले
(चित्तोडगढ, कुंभलगड, रणथंबोर,
गागरोन, अंबर, आणि जैसलमेर)
राजस्थान२०१३247rev; ii, iii (सांस्कृतिक)[३७]
३१रानी की वावगुजरात२०१४922; i, iv (सांस्कृतिक)[३८]
३२ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यानहिमाचल प्रदेश२०१४1406rev; x (नैसर्गिक)[३९]
३३नालंदा पुरातत्व स्थळबिहार२०१६1502; iv, vi (सांस्कृतिक)[४०]
३४कंचनजंगा राष्ट्रीय उद्यानसिक्कीम२०१६1513; iii, vi, vii, x (मिश्र)[४१]
३५ल कॉर्बूझीयेची वास्तुशिल्प कामे
(चंदिगढ कॅपिटल कॉम्प्लेक्स)[c]
चंदिगढ२०१६1321rev; i, ii, vi (सांस्कृतिक)[४२]
३६अहमदाबादचे ऐतिहासिक शहरगुजरात२०१७1551; ii, v (सांस्कृतिक)[४३]
३७मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्पमहाराष्ट्र२०१८1480; ii, iv (सांस्कृतिक)[४४]
३८जयपूर शहरराजस्थान२०१९1605; ii, iv, vi (सांस्कृतिक)[४५]
३९काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदीरतेलंगणा२०२१ 1570; i, iii (सांस्कृतिक)[४६]
४०धोळावीरागुजरात२०२१1645; iii, iv (सांस्कृतिक)[४७]
४१शांतिनिकेतनपश्चिम बंगाल२०२३1375; iv, vi (सांस्कृतिक)
४२होयसळ वास्तूशिल्प समूह
(चेन्नकेशव मंदिर, बेलूर, होयसळेश्वर मंदिर व चेन्नकेशव मंदिर, सोमनाथपुरा )
कर्नाटक२०२३1670; i, ii, iv (सांस्कृतिक)
तळटीप
  1. ^ १९९२ मध्ये बोडो जमातीच्या अतिरेक्यांनी केलेल्या आक्रमणानंतर व वाढलेल्या शिकारी, उद्यानाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान आणि काही प्रजातींची लोकसंख्या घट (विशेषतः ग्रेटर एक शिंगाच्या गेंड्याची), यामुळे हे ठिकाण १९९२ ते २०११ पर्यंत धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थानांमध्ये आले होते.
  2. ^ १९९९ ते २००६ पर्यंत, हम्पीच्या संरक्षित पुरातत्व क्षेत्रामध्ये दोन केबल-सस्पेंडेड पुलांच्या बांधकामामुळे स्मारकांची अखंडता आणि सत्यता धोक्यात आल्याने ही जागा धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थानांमध्ये आली होती.
  3. ^ हे अर्जेंटिना, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि जपानसह सामायिक केलेले आंतरराष्ट्रीय वारसा स्थान आहे. यात फ्रँको-स्विस वास्तुविशारद ल कॉर्बूझीयेच्या १७ कामांचा समावेश आहे ज्यातील एक चंदिगढ येथे भारतात आहे.

तात्पुरती यादी

जागतिक वारसा यादीमध्ये नोंदवीलेलया स्थानांन व्यतिरिक्त, राष्ट्रे नामांकनासाठी विचारात घेऊ शकतील अशा तात्पुरत्या स्थळांची यादी बनवू शकतात. जागतिक वारसा यादीसाठी नामांकन केवळ तेव्हाच स्वीकारले जाते जेव्हा स्थान पूर्वी तात्पुरत्या यादीत सूचीबद्ध केले गेले असते.[४८] २०२२ पर्यंत, भारताने त्याच्या तात्पुरत्या यादीत ५२ स्थानांची यादी केली आहे.[४९][५०] भारताच्या तात्पुरती यादी ५० स्थाने आहेत.

क्रमांकनावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
बिष्णुपूर येथील मंदिरेपश्चिम बंगाल१९९८सांस्कृतिक[५१]
मत्तनचेरी पॅलेस, कोचीकेरळा१९९८सांस्कृतिक[५२]
मांडू येथील स्मारकेमध्य प्रदेश१९९८सांस्कृतिक[५३]
सारनाथचे प्राचीन बौद्ध स्मारके
(धमेक स्तूप, अशोकस्तंभ, चौखंडी स्तूप)
उत्तर प्रदेश१९९८सांस्कृतिक[५४]
सुवर्णमंदिरपंजाब२००४सांस्कृतिक[५५]
ब्रह्मपुत्रा नदीतील माजुली बेटआसाम२००४सांस्कृतिक[५६]
नामढापा अभयारण्यForest and snow-covered mountains in the backgroundअरुणाचल प्रदेश२००६नैसर्गिक [५७]
भारतीय जंगली गाढव अभयारण्य, कच्छचे रणगुजरात२००६नैसर्गिक [५८]
न्योरा व्हॅली राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल२००९नैसर्गिक[५९]
१०मरु राष्ट्रीय उद्यानराजस्थान२००९नैसर्गिक[६०]
११भारतातील रेशीम मार्गावरील वसाहती
(१२ वसाहती)
बिहार, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, पुडुचेरी, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश२०१०सांस्कृतिक[६१]
१२हैदराबादची कुतुबशाही स्मारके
(गोवळकोंडा, कुतुबशाही कबरी, चारमिनार)
तेलंगणा२०१०सांस्कृतिक[६२]
१३काश्मीरमधील मुघल बाग
(६ बागा - चश्मेशाही बाग, शालीमार बाग, परी महाल, वेरीनाग, अचबल बाग आणि निशात बाग)
जम्मू आणि काश्मीर२०१०सांस्कृतिक[६३]
१४दिल्ली शहरदिल्ली२०१२सांस्कृतिक[६४]
१५दख्खन सल्तनतची स्मारके आणि किल्ले
(गुलबर्गा, बीदर, विजापूर, व हैदराबाद मधील स्मारके आणि किल्ले)
कर्नाटक, तेलंगणा२०१४सांस्कृतिक[६५]
१६सेल्युलर जेलअंदमान आणि निकोबार२०१४सांस्कृतिक[६६]
१७भारतातील प्रतिष्ठित साडी विणकामाचा समूह
(८ गावांचा समूह)
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम२०१४सांस्कृतिक[६७]
१८अपतानी सांस्कृतिक भूप्रदेशअरुणाचल प्रदेश२०१४सांस्कृतिक[६८]
१९रंगनाथस्वामी मंदिरतामिळनाडू२०१४सांस्कृतिक[६९]
२०श्रीरंगपट्टणचे स्मारकेकर्नाटक२०१४सांस्कृतिक[७०]
२१चिल्का सरोवरओडिशा२०१४नैसर्गिक[७१]
२२पद्मनाभपुरम महालतामिळनाडू२०१४सांस्कृतिक[७२]
२३भारताची सत्याग्रह चळवळीतील स्थाने
(२२ स्थानांचा समूह)
गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली २०१४सांस्कृतिक[७३]
२४थेमबांग गावअरुणाचल प्रदेश२०१४सांस्कृतिक [७४]
२५नर्कोन्दम बेटअंदमान आणि निकोबार२०१४नैसर्गिक[७५]
२६मैदाम
(आहोम साम्राज्यातील थडग्यावर रचलेले मातीचे ढीग)
आसाम२०१४सांस्कृतिक[७६]
२७एकमरा क्षेत्र, भुवनेश्वरओडिशा२०१४सांस्कृतिक[७७]
२८बुर्झाहोम पुरातत्व स्थळजम्मू आणि काश्मीर२०१४सांस्कृतिक[७८]
२९लोथलगुजरात२०१४सांस्कृतिक[७९]
३०भारतातील पर्वतीय रेल्वे (विस्तार)
(माथेरान डोंगरी रेल्वे व कांगडा व्हॅली रेल्वे)
महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश२०१४सांस्कृतिक[८०]
३१चेट्टिनाड येथील तमिळ व्यापाऱ्यांचे गावांचे समूह
(११ गावांचा समूह)
तामिळनाडू२०१४सांस्कृतिक[८१]
३२लोटस टेंपलA temple in the shape of a lotus flowerदिल्ली२०१४सांस्कृतिक[८२]
३३बादामी चालुक्य वास्तुकला
(ऐहोळे, बादामी, व पट्टदकल येथील वास्तुकला)
A Hindu temple in red stoneकर्नाटक२०१५सांस्कृतिक[८३]
३४भारतातील थंड वाळवंट सांस्कृतिक भूप्रदेशलडाख, हिमाचल प्रदेश२०१५मिश्र[८४]
३५ग्रांड ट्रंक रोडवरील स्थाने
(९३ स्थाने)
पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल२०१५सांस्कृतिक[८५]
३६कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यानLake with some floating plantsमणिपूर२०१६मिश्र[८६]
३७गारो हिल्स राष्ट्रीय उद्यानमेघालय२०१८मिश्र[८७]
३८ओरछाचे वास्तुशिल्पमध्य प्रदेश२०१९सांस्कृतिक[८८]
३९वाराणसीचे घाटउत्तर प्रदेश२०२१सांस्कृतिक[८९]
४०कांचीपुरमची मंदिरेतामिळनाडू२०२१सांस्कृतिक[९०]
४१हायर बेनकलचे महापाषाण स्थानकर्नाटक२०२१सांस्कृतिक[९१]
४२नर्मदा खोऱ्यातील भेडाघाट-लामेटाघाटमध्य प्रदेश२०२१नैसर्गिक[९२]
४३सातपुडा व्याघ्र प्रकल्पमध्य प्रदेश२०२१नैसर्गिक[९३]
४४महाराष्ट्रातील मराठा लष्करी वास्तुकला
(१४ किल्ले)
महाराष्ट्र२०२१सांस्कृतिक[९४]
४५कोकण विभागातील कातळ खोदशिल्पमहाराष्ट्र, गोवा२०२२सांस्कृतिक[९५]
४६जिवंत मूळांचे पूलमेघालय२०२२सांस्कृतिक[९६]
४७वीरभद्र मंदिर व अखंड नंदी, लेपाक्षीआंध्र प्रदेश२०२२सांस्कृतिक[९७]
४८मोढेराचे सूर्य मंदिरगुजरात२०२२सांस्कृतिक[९८]
४९वडनगरगुजरात२०२२सांस्कृतिक[९९]
५०उनाकोटीची दगडी शिल्पेत्रिपुरा२०२२सांस्कृतिक[१००]

संदर्भ

  1. ^ Centre, UNESCO World Heritage. "The World Heritage Convention". UNESCO World Heritage Centre (इंग्रजी भाषेत). 2022-04-17 रोजी पाहिले.
  2. ^ Centre, UNESCO World Heritage. "Convention Concerning the Protection of the World Cultural and Natural Heritage". UNESCO World Heritage Centre (इंग्रजी भाषेत). 2022-04-17 रोजी पाहिले.
  3. ^ Centre, UNESCO World Heritage. "India - UNESCO World Heritage Convention". UNESCO World Heritage Centre (इंग्रजी भाषेत). 2022-04-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Ajanta Caves". UNESCO World Heritage Centre. December 18, 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "Ellora Caves". UNESCO World Heritage Centre. December 9, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "Agra Fort". ICOMOS. July 17, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  7. ^ "Agra Fort". UNESCO World Heritage Centre. July 17, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  8. ^ "Taj Mahal". UNESCO World Heritage Centre. March 15, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  9. ^ "Sun Temple, Konârak". UNESCO World Heritage Centre. April 3, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  10. ^ "Group of Monuments at Mahabalipuram". UNESCO World Heritage Centre. December 2, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  11. ^ "Kaziranga National Park". UNESCO World Heritage Centre. July 3, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  12. ^ "Manas Wildlife Sanctuary". UNESCO World Heritage Centre. February 13, 2006 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  13. ^ "Keoladeo National Park". UNESCO World Heritage Centre. October 30, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  14. ^ "Churches and Convents of Goa". UNESCO World Heritage Centre. July 3, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  15. ^ "Khajuraho Group of Monuments". UNESCO World Heritage Centre. November 16, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  16. ^ "Group of Monuments at Hampi". UNESCO World Heritage Centre. November 19, 2005 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  17. ^ "Fatehpur Sikri". UNESCO World Heritage Centre. May 14, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  18. ^ "Group of Monuments at Pattadakal". UNESCO World Heritage Centre. March 26, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  19. ^ "Elephanta Caves". UNESCO World Heritage Centre. April 14, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  20. ^ "Great Living Chola Temples". UNESCO World Heritage Centre. January 5, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  21. ^ "Decision 28 COM 14B.32. Extension of Properties Inscribed on the World Heritage List (Great Living Chola Temples)". UNESCO World Heritage Centre. April 21, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  22. ^ "Sundarbans National Park". UNESCO World Heritage Centre. March 6, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  23. ^ "The Sundarbans". UNESCO World Heritage Centre. 28 May 2010 रोजी पाहिले.
  24. ^ "Nanda Devi and Valley of Flowers National Parks". UNESCO World Heritage Centre. September 29, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  25. ^ "Decision 29 COM 8B.14. Nominations of Natural Properties to the World Heritage List (Nanda Devi National Park)". UNESCO World Heritage Centre. April 21, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  26. ^ "Buddhist Monuments at Sanchi". UNESCO World Heritage Centre. July 3, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  27. ^ "Humayun's Tomb, Delhi". UNESCO World Heritage Centre. May 27, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  28. ^ "Qutb Minar and its Monuments, Delhi". UNESCO World Heritage Centre. November 27, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  29. ^ "Mountain Railways of India". UNESCO World Heritage Centre. May 3, 2006 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  30. ^ "Mahabodhi Temple Complex at Bodh Gaya". UNESCO World Heritage Centre. November 5, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  31. ^ "Rock Shelters of Bhimbetka". UNESCO World Heritage Centre. March 8, 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  32. ^ "Chhatrapati Shivaji Terminus (formerly Victoria Terminus)". UNESCO World Heritage Centre. November 27, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  33. ^ "Champaner-Pavagadh Archaeological Park". UNESCO World Heritage Centre. July 4, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  34. ^ "Red Fort Complex". UNESCO World Heritage Centre. August 3, 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  35. ^ "The Jantar Mantar, Jaipur". UNESCO World Heritage Centre. October 5, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  36. ^ "Western Ghats". UNESCO World Heritage Centre. July 4, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  37. ^ "Hill Forts of Rajasthan". UNESCO World Heritage Centre. June 25, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  38. ^ "Rani-ki-Vav (the Queen's Stepwell) at Patan, Gujarat". UNESCO World Heritage Centre. December 26, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  39. ^ "Great Himalayan National Park Conservation Area". UNESCO World Heritage Centre. July 4, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  40. ^ "Archaeological Site of Nalanda Mahavihara at Nalanda, Bihar". UNESCO World Heritage Centre. September 27, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  41. ^ "Khangchendzonga National Park". UNESCO World Heritage Centre. July 11, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  42. ^ "The Architectural Work of Le Corbusier, an Outstanding Contribution to the Modern Movement". UNESCO World Heritage Centre. 24 November 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 December 2020 रोजी पाहिले.
  43. ^ "Historic City of Ahmadabad". UNESCO World Heritage Centre. July 4, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  44. ^ "Victorian Gothic and Art Deco Ensembles of Mumbai". UNESCO World Heritage Centre. July 7, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  45. ^ "Jaipur City, Rajasthan". UNESCO World Heritage Centre. May 10, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  46. ^ "Kakatiya Rudreshwara (Ramappa) Temple, Telangana". UNESCO World Heritage Centre. July 25, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  47. ^ "Dholavira: a Harappan City". UNESCO World Heritage Centre. April 17, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  48. ^ "Tentative Lists". UNESCO World Heritage Centre. 1 April 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 October 2010 रोजी पाहिले.
  49. ^ Bureau, The Hindu (2022-12-20). "Vadnagar town, Modhera Sun Temple, Unakoti sculptures added to UNESCO's tentative list of World Heritage Sites". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2022-12-21 रोजी पाहिले.
  50. ^ "India". UNESCO World Heritage Centre. November 12, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 March 2022 रोजी पाहिले.
  51. ^ "Temples at Bishnupur, West Bengal". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  52. ^ "Mattanchery Palace, Ernakulam, Kerala". UNESCO World Heritage Centre. May 17, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  53. ^ "Group of Monuments at Mandu, Madhya Pradesh". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  54. ^ "Ancient Buddhist Site, Sarnath, Varanasi, Uttar Pradesh". UNESCO World Heritage Centre. November 26, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  55. ^ "Sri Harimandir Sahib, Amritsar, Punjab". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  56. ^ "River Island of Majuli in midstream of Brahmaputra River in Assam". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  57. ^ "Namdapha National Park". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  58. ^ "Wild Ass Sanctuary, Little Rann of Kutch". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  59. ^ "Neora Valley National Park". UNESCO World Heritage Centre. May 17, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  60. ^ "Desert National Park". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  61. ^ "Silk Road Sites in India". UNESCO World Heritage Centre. May 1, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  62. ^ "The Qutb Shahi Monuments of Hyderabad Golconda Fort, Qutb Shahi Tombs, Charminar". UNESCO World Heritage Centre. February 1, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  63. ^ "Mughal Gardens in Kashmir". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  64. ^ "Delhi - A Heritage City". UNESCO World Heritage Centre. April 24, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  65. ^ "Monuments and Forts of the Deccan Sultanate". UNESCO World Heritage Centre. February 28, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  66. ^ "Cellular Jail, Andaman Islands". UNESCO World Heritage Centre. May 17, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  67. ^ "Iconic Saree Weaving Clusters of India". UNESCO World Heritage Centre. May 10, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  68. ^ "Apatani Cultural Landscape". UNESCO World Heritage Centre. August 10, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  69. ^ "Sri Ranganathaswamy Temple, Srirangam". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  70. ^ "Monuments of Srirangapatna Island Town". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  71. ^ "Chilika Lake". UNESCO World Heritage Centre. August 24, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  72. ^ "Padmanabhapuram Palace". UNESCO World Heritage Centre. May 17, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  73. ^ "Sites of Saytagrah, India's non-violent freedom movement". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  74. ^ "Thembang Fortified Village". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  75. ^ "Narcondam Island". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  76. ^ "Moidams – the Mound-Burial system of the Ahom Dynasty". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  77. ^ "Ekamra Kshetra – The Temple City, Bhubaneswar". UNESCO World Heritage Centre. October 1, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  78. ^ "Burzahom archaeological site". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  79. ^ "Archaeological remains of a Harappa Port-Town, Lothal". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  80. ^ "Mountain Railways of India (Extension)". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  81. ^ "Chettinad, Village Clusters of the Tamil Merchants". UNESCO World Heritage Centre. May 18, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  82. ^ "Bahá'í House of Worship at New Delhi". UNESCO World Heritage Centre. August 26, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  83. ^ "Evolution of Temple Architecture – Aihole-Badami-Pattadakal". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
  84. ^ "Cold Desert Cultural Landscape of India". UNESCO World Heritage Centre. May 27, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  85. ^ "Sites along the Uttarapath, Badshahi Sadak, Sadak-e-Azam, Grand Trunk Road". UNESCO World Heritage Centre. January 17, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  86. ^ "Keibul Lamjao Conservation Area". UNESCO World Heritage Centre. July 15, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  87. ^ "Garo Hills Conservation Area (GHCA)". UNESCO World Heritage Centre. November 12, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  88. ^ "The historic ensemble of Orchha". UNESCO World Heritage Centre. July 6, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  89. ^ "Iconic Riverfront of the Historic City of Varanasi". UNESCO World Heritage Centre. April 25, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  90. ^ "Temples of Kanchipuram". UNESCO World Heritage Centre. May 8, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  91. ^ "Hire Benkal, Megalithic Site". UNESCO World Heritage Centre. April 26, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  92. ^ "Bhedaghat-Lametaghat in Narmada Valley". UNESCO World Heritage Centre. March 31, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  93. ^ "Satpura Tiger Reserve". UNESCO World Heritage Centre. June 7, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  94. ^ "Serial Nomination of Maratha Military Architecture in Maharashtra". UNESCO World Heritage Centre. May 8, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  95. ^ "Geoglyphs of Konkan Region of India". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  96. ^ "Jingkieng jri: Living Root Bridge Cultural Landscapes". UNESCO World Heritage Centre. June 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  97. ^ "Sri Veerabhadra Temple and Monolithic Bull (Nandi), Lepakshi (The Vijayanagara Sculpture and Painting Art Tradition)". UNESCO World Heritage Centre. May 17, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  98. ^ "Sun Temple, Modhera and its adjoining monuments". UNESCO World Heritage Centre. 21 December 2022 रोजी पाहिले.
  99. ^ "Sun Temple, Modhera and its adjoining monuments". UNESCO World Heritage Centre. 21 December 2022 रोजी पाहिले.
  100. ^ "Sun Temple, Modhera and its adjoining monuments". UNESCO World Heritage Centre. 21 December 2022 रोजी पाहिले.

बाह्य दुवे