Jump to content

भारताचे सर्व्हेयर जनरल

भारताचे सर्व्हेयर जनरल हे भारताच्या सर्वेक्षण विभागाचे प्रमुख आसतात. भारताचा सर्वेक्षण विभाग हा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा एक विभाग आहे.

आत्तापर्यंतचे सर्व्हेयर जनरल

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जेम्स रेनेल यांना बंगाल प्रेसिडेन्सीचे सर्वेक्षण करण्यासाठी १७६७मध्ये नियुक्त केले होते. लॉर्ड क्लाइव्हने रेनेलला बंगालचे सर्व्हेयर जनरल म्हणून बढती दिली. मद्रास प्रेसिडन्सीने कॉलिन मॅकेन्झीला १८१०मध्ये सर्व्हेयर जनरल म्हणून नियुक्त केले. मॅकेन्झीला १८१५मध्ये भारताचे प्रथम सर्व्हेयर जनरल केले गेले.[]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


  • १८१५–१८२१: कॉलिन मॅकेन्झी
  • १८२१–१८२३: जॉन हॉजसन
  • १८२३–१८२६: व्हॅलेन्टाइन ब्लॅकर
  • १८२६–१८२९: जॉन हॉजसन
  • १८२९–१८३०: हेन्री वालपोल
  • १८३०–१८४३: सर जॉर्ज एव्हरेस्ट
  • १८४३–१८६१: अँड्रु स्कॉट वॉ
  • १८६१–१८७८: हेन्री एडवर्ड लँडर थुलिये
  • १८७८–१८८३: जेम्स वॉकर
  • १८८४–१८८७: जॉर्ज चार्ल्स डेप्री
  • १८८७–१८९५: हेन्री रॅव्हेनशॉ थुलिये
  • १८९५–१८९९: चार्ल्स स्ट्रॅहान
  • १८९९–१९०४: सेंट जॉर्ज कोर्बेट गोर
  • १९०४–१९११: क. फ्रांसिस बेकन लाँग
  • १९११–१९१९: सिडनी जेराल्ड बराड
  • १९१९–१९२४: चार्ल्स हेन्री डडली रायडर
  • १९२४–१९२८: एडवर्ड आल्डबोरो टँडी
  • १९२८–१९३३: रॉबर्ट हेन्री थॉमस
  • १९३३–१९३७: हॅरोल्ड जॉन काउचमन
  • १९३७–१९४१: सर क्लिंटन ग्रेशाम लुइस
  • १९४१–१९४६: सर एडवर्ड ऑलिव्हर व्हीलर
  • १९४६–१९५१: जॉर्ज फ्रेडरिक हीनी
  • १९५१–१९५६: इयान हेन्री रिचर्ड विल्सन
  • १९५६–१९६१: गंभीर सिंग
  • मे १९६१ - डिसे १९६१ : (#) क. राजेंदर सिंग कल्हा
  • जाने १९६२ - एप्रि १९६२ : युस्टेस रँडोल्फ विल्सन
  • मे १९६२ - जून १९६६ : ब्रिग. गंभीर सिंग
  • जुलै १९६६ - ऑग १९६९ : ब्रिग. जितिंदर सिंग पेंटल
  • सप्टे १९६९ - जून १९७१ : (#) ब्रिग. जमशेद ए.एफ. दलाल
  • जुलै १९७१ - एप्रि १९७२ : ब्रिग. जितिंदर सिंग पेंटल
  • मे १९७२ - मार्च १९७६ : (#) डॉ. हरी नारायण
  • एप्रि १९७६ - नोव्हे १९८१ : लेफ्टनंट जनरल किशोरी लाल खोसला
  • डिसे १९८१ - जाने १९८८ : ले.ज. गिरिश चंद्र अगरवाल
  • फेब्रु १९८८ - डिसे १९८८ : (#) मेजर जनरल डी.एम. गुप्ता
  • जाने १९८९ - नोव्हे १९९० : ले.ज. सुरिंदर मोहन चढ्ढा
  • डिसे १९९० - मार्च १९९१ : (#) ए.के. सन्याल
  • एप्रि १९९१ - जून १९९२ : विनय कांत नागर
  • जुलै १९९२ - डिसे १९९२ : ले.ज. सी.बी. झालदियाल
  • जाने १९९३ - एप्रि १९९४ : (#) मे.ज. डी.पी. गुप्ता
  • मे १९९४ - जुलै १९९४ : (#) पी.आर. दत्ता
  • ऑग १९९४ - सप्टे १९९४ : (#) बी.बी. सिंहा
  • Oct १९९४ - जुलै १९९६ : (#) मे.ज. सुरिंदर प्रकाश मेहता
  • ऑग १९९६ - मार्च १९९७ : ले.ज. सुरिंदर प्रकाश मेहता
  • एप्रि १९९७ - - नोव्हे २००१ : ले.ज. अशोक कुमार आहुजा
  • डिसे २००१ - फेब्रु २००५ : डॉ. पृथ्वीश नाग (डेप्युटेशन)
  • मार्च २००५ - जून २००५ : पद रिक्त
  • जुलै २००५ - मार्च २००७ : मे.ज. एम. गोपाल राव
  • एप्रि २००७ - डिसे २००७ : मे.ज. एम. गोपाल राव (कंत्राट)
  • जाने २००८ - जून २००८ : (#) मे.ज. आर.एस. तंवर
  • ०१-०७-२००८ - १३-०७-२००८ : (#) डॉ. टी. रामस्वामी
  • १४-०७-२००८ - Oct २००८ : (#) डॉ. पृथ्वीश नाग
  • नोव्हे २००८ - जुलै २००९ : (#) डॉ. टी. रामस्वामी
  • ऑग २००९ - सप्टे २००९ : (#) मे.ज. आर.एस. तंवर
  • Oct २००९ - नोव्हे २००९ : (#) मे.ज. मनोज तयाल
  • नोव्हे २००९ - २४-०८-२०१० : (#) डॉ. टी. रामस्वामी
  • २५-०८-२०१० - ३०-०४-२०१५ : डॉ. स्वर्ण सुब्बा राव
  • ०१-०५-२०१५ - ०७-०४-२०१६ : (#) राजेंद्र मणी त्रिपाठी
  • ०८-०४-२०१६ - ३०-०६-२०१७: डॉ. स्वर्ण सुब्बा राव
  • ०१-०७-२०१७ - ३०-०९-२०१७ : (#) मे.ज. व्ही.पी. श्रीवास्तव
  • ०१-ऑक्टोबर-२०१७ – ३० जानेवारी २०१८: (#) मेजर जनरल गिरीश कुमार
  • ३१ जानेवारी २०१८ - ३१ डिसेंबर २०१९: लेफ्टनंट जनरल गिरीश कुमार, व्हीएसएम
  • ०१ जानेवारी २०२० - १४ जानेवारी २०२०: (#) श्री नवीन तोमर
  • १५ जानेवारी २०२० - १५ जानेवारी २०२१: (करारावर) लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गिरीश कुमार, व्हीएसएम
  • १६ जानेवारी २०२१ - पदस्थ: (#) श्री नवीन तोमर

(#) इतर पदभार सांभाळून या पदावर

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Heaney, G.F. (1968). "Rennell and the Surveyors of India". The Geographical Journal. 134 (3): 318–325. doi:10.2307/1792959. JSTOR 1792959.
  2. ^ "Surveyors General in British India". 2012-11-28 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "Surveyor Generals Names". scribd. 2012-11-28 रोजी पाहिले.
  4. ^ "Survey of India - Surveyor General since Independence establishment". 2013-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-01-10 रोजी पाहिले.