Jump to content

भामा (अभिनेत्री)

रेकिता राजेंद्र कुरुप तथा भामा (२३ मे, १९८९ - ) ही मल्याळम आणि कन्नड चित्रपटांतून अभिनय केलेली भारतीय अभिनेत्री आहे. हिने सुमारे ४२ चित्रपटांतून अभिनय केला.