Jump to content

भानुदास

संत भानुदास (शके १३७० ते १४३५) हे वारकरी संप्रदायातील महान संत होते. त्यानी विजयनगरला नेलेली पंढरपुरातीलविठ्ठलमूर्ती परत आणली. हे प्रसिद्ध संत एकनाथ महाराजांचे पणजोबा होते. [] लहानपणी त्यांनी सूर्याची पूजा केली, पण नंतर त्यांनी विठोबाची पूजा केली. [] भक्तविजयमध्ये त्यांचे दोन अध्याय आहेत. [] पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपात (प्रवेशद्वाराजवळ, उजवी बाजू) येथे त्यांची समाधी आहे.

संत भानुदासांवरची मराठी पुस्तके

  • देव आले पंढरीला (संत भानुदासांवरची कादंबरी, लेखक - अशोक देशपांडे))
  • संत भानुदास (नाटक, लेखक - न.चिं. केळकर)

संदर्भ

  1. ^ Schomer, Karine; W. H. McLeo (1987). The Sants: Studies in a Devotional Tradition of India. Motilal Banarsidass. p. 94. ISBN 9788120802773.
  2. ^ Sathianathan, Shantsheela (1996). Contributions of saints and seers to the music of India, Volume 2. Kanishka Publishers. pp. 435–436. ISBN 9788173911118.
  3. ^ Mahipati (1933). "Bhanudas", "Bhanudas (Continued)". Stories of Indian Saints: An English Translation of Mahipati's Marathi Bhaktavijaya. 2. Justin Edwards Abbott; Narhar R. Godbole द्वारे भाषांतरित. Motilal Banarsidass. pp. 109–144. ISBN 9788120804692.

बाह्य दुवे