Jump to content

भाग्यश्री मिलिंद

भाग्यश्री मिलिंद शंकपाळ
जन्म १३ जून
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ २०१२ - आत्तापर्यंत
भाषामराठी

भाग्यश्री मिलिंद ही प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारी एक चित्रपट अभिनेत्री आहे. भाग्यश्रीने मुंबईतील डहाणूकर महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले.[]

चित्रपट

वर्षचित्रपटभूमिका
२०१२बालक-पालकचिनू/आरती पुराणिक
२०१६३५ टक्के काठावर पासआरती
२०१७उबंटूगौरी
२०१९आनंदी गोपाळआनंदी जोशी

नाटक

  • प्रायोगिक नाटक - झोपाळा

पुरस्कार

  • फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२० - समीक्षक पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री.[]
  • इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ सिनसिनाटी २०२० - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री[]
  • ७वा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "आनंदी गोपाळ फेम अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद सध्या काय करतेय, जाणून घ्या तिच्याबद्दल". १७ एप्रिल २०२१. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२० चे विजेते" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "सिनसिनाटी २०२० च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आनंदी गोपालसाठी भाग्यश्री मिलिंदला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "ॲन अनफेअरी टेल" (इंग्रजी भाषेत). २४ फेब्रुवारी २०२०. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.