भागो मोहन प्यारे ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
कलाकार
- अतुल परचुरे - मोहन अष्टपुत्रे
- दीप्ती केतकर - मीरा गोडबोले
- सरिता मेहेंदळे-जोशी - मधुवंती
- मयुरेश खोले - दिगंबर
- क्षितिज झवारे - मदन
- गजेश कांबळे - गुणाजी
- स्नेहल शिदम - कामिनी लंके
- शीतल शुक्ला
- विवेक जोशी
विशेष भाग
- न भूतो न भविष्यती लग्नसोहळा, माणूस आणि हडळीचा जगावेगळा! (७ ऑगस्ट २०१९)
- मोहनला मधुवंतीची हळद लागणार, मोहनचं आयुष्य कायमचं बदलणार. (६ नोव्हेंबर २०१९)
- मोहन अडकलाय भुतांच्या जगात, चेटकीण, मानकाप्या आणि हडळीच्या हातात. (८ नोव्हेंबर २०१९)
- मोहनचं हडळीशी लग्न होणार की मीरा गोडबोले मोहनला शोधणार? (२४ नोव्हेंबर २०१९)
- मोहनसाठी लग्न हा जीवन-मरणाचा प्रश्न, नागप्पा पोहोचेल की मोहन होईल मधुवंतीचं भक्ष? (२२ डिसेंबर २०१९)
टीआरपी
आठवडा | वर्ष | TRP | संदर्भ |
---|
TVT | क्रमांक |
---|
आठवडा ३२ | २०१९ | ३.६ | ४ | [१] |
संदर्भ
बाह्य दुवे