Jump to content

भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत संगत प्रतिष्ठान तर्फे भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंती दिवसानिमित्त दर वर्षी २९ डिसेंबरला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार गझलेमधे उत्तम योगदान करणाऱ्यास प्रदान करण्यात येतो. २००० रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. []

पुरस्कार प्राप्त करणाऱ्याची यादी

नाववर्ष (इ.स.)
संगीता जोशी []२००९
दीपक करंदीकर []२०१०
डॉ. अविनाश सांगोलेकर२०११
सुरेशकुमार वैराळकर२०१३
ममता सपकाळ२०१४
सुप्रिया जाधव।२०१६ वैभव कुलकर्णी२०१७ शिल्पा देशपांडे२०१८

पहा :- मराठी गझलकार

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b "पुरस्कार कार्यक्रमाचा नामोल्लेख". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "पुरस्कार कार्यक्रमाचा नामोल्लेख". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)