भाऊसाहेब नंदुरकर अभियांत्रिकी महाविद्यालय (यवतमाळ)
भाऊसाहेब नंदुरकर इंजिनियरिंग कॉलेज महाराष्ट्राच्या यवतमाळ शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
स्थापना
डॉ भाऊसाहेब नंदुरकर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि यवतमाळची स्थापना २००७ला झाली
पत्ता :
श्री सत्य साई क्रीडा नगरी वाघापुर रोड यवतमाळ