भाऊराव दगडूराव देशमुख
भाउराव दगडूराव देशमुख (२९ डिसेंबर, इ.स. १९२२ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तिसऱ्या आणि चौथ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.