भाई: व्यक्ती की वल्ली २
भाई: व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध | |
---|---|
दिग्दर्शन | महेश मांजरेकर |
प्रमुख कलाकार | सतीश आळेकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ८ फेब्रुवारी २०१९ |
अवधी | १११ मिनिटे |
भाई - व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध हा पु.ल. देशपांडे यांच्यावर आधारित भारतीय मराठी भाषेतील चरित्रात्मक नाट्यपट आहे, जो भाई - व्यक्ती की वल्लीचा सिक्वेल आहे. याचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे आणि वायाकॉम१८ मोशन पिक्चर्स निर्मित आहे. सागर देशमुख आणि इरावती हर्षे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हे ८ फेब्रुवारी २०१९ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.