Jump to content

भांडवली खर्च

ज्या खर्चातून भांडवली मालमत्ता उभी राहाते, तिला भांडवली खर्च म्हणतात. या खर्चात जमीन, इमारत, मशिनरी याचा खर्च अंतर्भूत होतोच; शिवाय केंद्र सरकारने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग आदींना दिलेली कर्जेही येतात.

स्थिर / अचल संपत्ती मिळवण्यासाठी किंवा स्थिर / अचल संपत्ती मध्ये वाढ करण्यासाठी करण्यासाठी केलेल्या खर्चाला भांडवली खर्च म्हणतात. भांडवली खर्च हा दीर्घकाळ लाभ देतो आणि पुनःपुनः उद्भवत नाही.