Jump to content

भरुच जंक्शन रेल्वे स्थानक

भरुच
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता जुना रा.म. मार्ग ८, बोलाव, भरुच, गुजरात
गुणक21°42′13″N 72°59′59″E / 21.70361°N 72.99972°E / 21.70361; 72.99972
समुद्रसपाटीपासूनची उंची १८ मी (५९.०६ फूट)
मार्ग अहमदाबाद-मुंबई रेल्वेमार्ग
जोडमार्ग भरुच-दहेज रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BH
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
भरुच जंक्शन रेल्वे स्थानक is located in गुजरात
भरुच जंक्शन रेल्वे स्थानक
गुजरातमधील स्थान

भरुच जंक्शन हे गुजरात राज्याच्या भरुच शहरातील रेल्वे स्थानक आहे.[][] मुंबईहून गुजरातकडे व उत्तरेकडे जाणाऱ्यांपैकी बव्हंश एक्सप्रेस व सर्व मंदगतीच्या गाड्या येथे थांबतात.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "BH/Bharuch Junction". India Rail Info.
  2. ^ "BH:Passenger Amenities Details As on : 31/03/2018 Division : Vadodara". Raildrishti. 2022-12-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-08-30 रोजी पाहिले.