भरत कामत
भरत कामत | |
---|---|
जन्म | ७ नोव्हेंबर, इ.स. १९६७ पुणे, महाराष्ट्र |
निवासस्थान | पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | मराठा-भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | तबलावादक |
मूळ गाव | पुणे |
वडील | चंद्रकांत कामत |
भरत कामत (७ नोव्हेंबर, इ.स. १९६७; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतपद्धतीचे तबलावादक आहेत. यांचे वडील चंद्रकांत कामत हेही तबलावादक होते.
कारकीर्द
वसंतोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, अशा संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी तबल्याची साथ केली आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "नवप्रभेमधील बातमी".[मृत दुवा]
- "महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रामधील बातमी".[permanent dead link]
- "मनोगतावरील बातमी".
- "लोकसत्तेमधील बातमी".[permanent dead link]